27 May 2022 5:20 AM
अँप डाउनलोड

रजनीकांत यांची लवकरच राजकारणात येणार, दिवसही ठरला.

तमिळनाडू : रजनीकांत आणि त्यांचा राजकारणातील प्रवेश या वर बऱ्याच दिवसांपासून होणारी चर्च्या अखेर रजनीकांत यांनीच घोषित केली. दक्षिणेतला थलाईवा, सुपरस्टार म्हणजे रजनीकांत आणि त्यांचा चाहत्यांचा आकडाही प्रचंड मोठा आहे. ते स्वतःच येत्या ३१ डिसेंबर रोजी त्याची जाहीर घोषणा करणार आहेत.

तसा दक्षिणेतील चित्रपट कलाकारांचा राजकारणातील प्रवेश हा काही नवीन विषय नाही. ए.आय.ए.डी.एम.के च्या सर्वेसेवा जयललिता, करुणानिधी आणि एम.जी.आर हे तिघे ही मोठे कलाकार होते. जयललितांच्या जाण्याने त्यांच्या मृत्यूनंतर कोण असा प्रश्न सर्वानाच पडला होता. त्यानंतर खुद्द रजनीकांत यांनीच देशाच्या राजकारणात यावं अशी मागणी त्यांच्या चाहत्यांकडून पुढे येऊ लागली होती आणि त्याचीच घोषणा खुद्द रजनीकांत यांनी केली आहे.

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x