ZP and Panchayat Samiti Election Results 2021 | पालघरमध्ये शिवसेनेची घोडदौड, झेडपीच्या २ गटात सेनेचे उमेदवार विजयी
पालघर, ०६ ऑक्टोबर | पालघर जिल्हापरिषद पंचायत समिती पोट निवडणुकीत 29 जागांसाठी काल (5 ऑक्टोबर) मतदान पार पडलं. यावेळी पालघर जिल्ह्यात 69.15% मतदान झालं होतं. 144 उमेदवार या पोटनिवडणुकीत आपलं नशीब आजमावत आहेत. जिल्हा परिषदच्या 15 तर पंचायत समिती 14 अशा 29 जागा आहेत. 15 जिल्हा परिषदेच्या जागांपैकी डहाणू तालुक्यातील वणई जिल्हा परिषद गट (ZP and Panchayat Samiti Election Results 2021) हे राज्याचे लक्ष वेधून घेत आहेत.
ZP and Panchayat Samiti Election Results 2021. Polling for 29 seats in Palghar Zilla Parishad Panchayat Samiti by-election was held yesterday (October 5). The turnout in Palghar district was 69.15%. 144 candidates are trying their luck in this by-election :
पालघर जिल्हा परिषद पोटनिवडणुकीचे निकाल. पालघरच्या जिल्हा परिषदच्या दुसऱ्या गटात देखील शिवसेनेचा विजय, शिवसेनेच्या उमेदवार नीता पाटील विजयी. पालघर जिल्हा परिषद गट सावरे एम्बुर येथून शिवसेना उमेदवार विनया पाटील विजयी
वणई गटात सध्याचे शिवसेनेचे खा. राजेंद्र गावित यांनी कट्टर शिवसैनिकांना डावलून आपला राजकीय वारसदार म्हणून स्वत:चा मुलगा रोहित याला शिवसेनेकडून निवडणूक रिंगणात उतरवलं होतं. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये नाराजीचा सूर होता. तर दुसरीकडे त्यांच्या विरोधात काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी, बहुजन विकास आघाडी, मनसे यांनी ही आपला उमेदवार देऊन प्रतिष्ठा पणाला लावली.
पोटनिवडणुकीअगोदर पालघर जिल्हा परिषदमध्ये एकूण 57 सदस्य आहेत. सध्या जिल्हा परिषद अध्यक्ष पद हे शिवसेनेकडे आहे. तर उपाध्यक्षपद हे राष्ट्रवादीकडे आहे. पालघर जिल्हा परिषदवर सध्या महाविकास आघाडीची सत्ता आहे.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.
News Title: ZP and Panchayat Samiti Election Results 2021 LIVE updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Natural Farming | कृषीराजा सुखावणार; केंद्रीय मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय, 'राष्ट्रीय प्राकृतिक शेती मिशनला' मिळाली मंजुरी
- IREDA Share Price | IREDA शेअर ना ओव्हरबॉट ना ओव्हरसोल्ड झोनमध्ये, स्टॉक चार्टवर तेजीचे संकेत - SGX Nifty
- PAN 2.0 QR CODE | आता पॅन कार्ड होणार PAN QR CODE कार्ड; केंद्र सरकारचा मोठा निर्णय, अपडेट नोट करा - Marathi News
- Smart Investment | स्मार्ट बचतीतून बनाल 1 कोटींचे मालक; गुंतवणुकीसाठी SIP चे माध्यम ठरेल फायद्याचे, असा वाढेल पैसा
- Smart Investment | कोणत्याही म्युच्युअल फंडमध्ये पैसे गुंतवण्याआधी 'या' गोष्टींची पुरेपूर काळजी घ्या, अन्यथा तोटा होईल
- Ola electric | ओला इलेक्ट्रिक स्कूटरच्या विक्रीत 30 टक्क्यांची मोठी घट; नेमकं कारण काय जाणून घ्या - Marathi News
- RVNL Share Price | आरव्हीएनएल कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत, मालामाल करणार शेअर - SGX Nifty
- Personal Loan | 'या' 4 टिप्स फॉलो करून मिळवा स्वस्तात स्वस्त पर्सनल लोन; कोणत्याच बँकेकडून नकार मिळणार नाही
- NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर रॉकेट तेजीने परतावा देणार, कंपनीबाबत फायद्याची अपडेट - SGX Nifty
- Metro Job | आता मेट्रोमध्ये नोकरी करण्याचे स्वप्न होईल पूर्ण; अर्ज प्रक्रिया, पगार आणि पात्रता काय असेल जाणून घ्या