14 December 2024 4:49 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Post Office Scheme | तुमची पत्नी घरबसल्या कमवू शकते 5 लाख; मंथली इनकम स्कीम ठरेल फायद्याची

Post Office Scheme

Post Office Scheme | काही व्यक्तींकडे एकजूट पैसा असतो परंतु महिन्याला अर्निंगसोर्स नसतो. एकदम जवळ असलेले पैसे व्यक्ती वारेमाप खर्च करतो. परंतु महिन्याला मिळणाऱ्या ठराविक रकमेचं व्यक्ती नियोजन करून ठराविक पैशांचा उपभोग घेतो. अशा पद्धतीच्या गोष्टी रिटायरमेंटनंतर जास्त प्रमाणात अनुभवायला मिळतात. यासाठी सरकारने वेगवेगळ्या स्कीन तयार केले आहेत. या मधीलच एक स्कीम म्हणजे पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम. ही एक डिपॉझिट स्कीम असून या स्कीमार्फत तुम्ही फक्त व्याजानेच बक्कळ पैसे कमवू शकता.

खातं कोण कोण उघडू शकतं?
पोस्ट ऑफिसच्या मंथली इनकम स्कीममध्ये भारताचा प्रत्येक नागरिक स्वतःचं खातं ओपन करू शकतो. सोबत व्हायचं सिंगल आणि जॉईंट अकाउंट देखील तुम्ही खोलू शकता. फायद्याची गोष्ट म्हणजे जॉईंट अकाउंटमध्ये तुम्ही आणि तुमच्या पत्नीने अकाउंट ओपन केलं तर याचा दुप्पटीने लाभ तुम्ही घेऊ शकता. फक्त पत्नीच नाही तर तुम्ही तुमच्या भावाबरोबर आणि घरातील इतर कोणत्याही सदस्याबरोबर जॉईंट अकाऊंट ओपन करू शकता.

जॉईंट अकाउंटमध्ये रक्कम गुंतवण्याची लिमिट :
तुम्ही जर सिंगल अकाउंट ओपन करत असाल तर, 9 लाखांपर्यंत पैसे गुंतवू शकता. त्याचबरोबर जास्त इन्व्हेस्ट करणार तर फायदा देखील दुपटीने होणार. त्यामुळे जॉईंट खातेधारकांना 15 लाखांपर्यंत पैसे गुंतवायचे आहेत. तुम्हाला या स्कीमवर 7.4 % व्याजदर मिळेल.

अशी होणार 5 लाखांपेक्षा जास्त कमाई :
जर तुम्ही तुमच्या पत्नीबरोबर जॉईंट अकाउंट ओपन केलं असेल आणि पंधरा लाखांपर्यंत इन्व्हेस्टमेंट केली असेल तर, 7.4% व्याजदराने दरमहा 9,250 रुपये इन्कम होणार. अशाच प्रकारे वर्षभरात 1,11,000 रुपयांची कमाई आरामशीर होणार. दरम्यान पाच वर्षांच्या हिशोबाने तुमच्या खात्यात तब्बल 5,55,000 रुपये जमा होतील.

जर तुम्ही सिंगल अकाउंटमधून 9 लाख रुपये गुंतवत असाल तर, दरमहा 5,500 व्याजदर मिळेल. या हिशोबाने एका वर्षामध्ये तुम्हाला 66,600 व्याजाचे मिळतील. अशा पद्धतीने तुम्ही 5 वर्षांमध्ये 3 लाख 33 हजारांचे मानकरी होऊ शकता.

Latest Marathi News | Post Office Scheme 08 September 2024 Marathi News.

हॅशटॅग्स

Post office Scheme(198)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x