3 May 2025 8:42 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 03 मे 2025, तुमच्यासाठी शनिवारचा दिवस कसा असेल? तुमचे शनिवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शनिवार 03 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या AWL Share Price | अदानी ग्रुपचा शेअर मालामाल करणार; अशी संधी सोडू नका, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: AWL Apollo Micro Systems Share Price | जबरदस्त शेअर, यापूर्वी दिला 1522%परतावा, नवीन अपडेट आली - NSE: APOLLO NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE
x

Post Office Scheme | अत्यंत लोकप्रिय ठरलेली योजना आहे फायद्याची; पैसे एकदाच गुंतवा आणि प्रतिमहा मिळवा 9250 रूपये

Post Office Scheme

Post Office Scheme | बरेच गुंतवणूकदार एकदम पैसे भरून किंवा एखाद्या प्लॅन घेऊन आयुष्यभर एक इन्कम सोर्स सुरू राहण्यासाठी योग्य योजना शोधत असतात. पोस्टअंतर्गत बऱ्याच अशा स्मॉल सेविंग योजना उपलब्ध आहेत. यामधील पोस्टाची ‘पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम’ तुमचं काम सोपं करू शकते.

मिळते चांगले व्याजदर :

पोस्टाची पोस्ट ऑफिस मधली इनकम स्कीम ही योजना 5 वर्षांची असते. त्याचबरोबर या योजनेचे व्याजदर तिमाही आधारावर केले जाते. दरम्यान चालू वित्त वर्षाच्या तिमाही म्हणजेच ऑक्टोंबर ते डिसेंबरमध्ये पोस्टाच्या या योजनेवर वार्षिक आजारानुसार 7.4% व्याज दिले जाईल.

प्री-मॅच्युअर क्लोजरची देखील सुविधा :

पोस्टाच्या मंथली इन्कम स्कीममध्ये तुम्हाला प्री-मॅच्युअर क्लोजरची सुविधा अनुभवायला मिळते. परंतु ही सुविधा तुम्ही केवळ योजनेच्या एक वर्षानंतर बंद करू शकता. त्याचबरोबर मॅच्युरिटी आधीच योजना बंद केल्यामुळे तुम्हाला पेनल्टी चार्ज द्यावे लागतात.

कमीत कमी 1000 रुपये गुंतवू शकता :

पोस्टाच्या योजनेत तुम्ही कमीत कमी हजार रुपये वरून गुंतवणूक सुरू करू शकता. या योजनेमध्ये तुम्ही केवळ सिंगलच नाही तर जॉईंट खातं देखील उघडू शकता. सिंगल खातं उघडत असाल तर, तुम्हाला जास्तीत जास्त 9 लाख रुपये रक्कम जमा करता येईल. त्याचबरोबर जॉईंट खात उघडणार्‍या व्यक्तींसाठी 15 लाख रुपयांची लिमिट दिली गेली आहे.

पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीम 2024 :

सर्वप्रथम हे जाणून घ्या की, या योजनेवर मिळणारा जो काही रिटर्न असेल तो 5 वर्षांसाठी फिक्स असतो. समजा एखाद्या व्यक्ती सिंगल खात्यात 9 लाख रुपयांची रक्कम जमा केली असेल तर, त्याला 5500 रुपये प्रत्येक महिन्याला पेन्शन स्वरूपात मिळतील. त्याचबरोबर जॉईंट खातं उघडणाऱ्या व्यक्तींनी 15 लाखांची रक्कम गुंतवली असेल तर 9250 रुपये प्रत्येक महिन्याला मिळतील.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

Latest Marathi News | Post Office Scheme 19 November 2024 Marathi News.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(233)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या