15 February 2025 10:01 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Paytm Share Price | पेटीएम शेअरबाबत मोठे संकेत, मजबूत कमाई होणार, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: PAYTM Zomato Share Price | झोमॅटो शेअर ₹400 टार्गेट प्राईस गाठणार, तज्ज्ञांनी दिले संकेत, अपडेट नोट करा - NSE: ZOMATO ITC Share Price | 2320 टक्के परतावा देणारा आयटीसी शेअर फोकसमध्ये, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग - NSE: ITC Numerology Horoscope | रविवार, 16 फेब्रुवारी 2025, अंकज्योतिषशास्त्रानुसार तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या EPFO Passbook | पगारदारांनो, आता तुम्हाला EPF खात्यातून एकाच वेळी इतकीच रक्कम काढण्याची मुभा, इथे पहा अपडेट Tata Steel Share Price | टाटा स्टील कंपनीबाबत फायद्याची बातमी, धावणार शेअर, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL Loan EMI Alert | कर्जाच्या विळख्यातून बाहेर पडायचं आहे, EMI भरण्यापासून सुटका मिळवण्यासाठी 'या' टिप्स फॉलो करा
x

Post Office Scheme | पोस्ट ऑफिसच्या या अल्पबचत योजनेत डबल फायदा, फक्त व्याजाचे 1.85 लाख रुपये मिळतील

Highlights:

  • Post Office Scheme
  • वार्षिक व्याज दर
  • पोस्ट ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटर
  • मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल
Post Office Scheme

Post Office Scheme | पोस्ट ऑफिस आपल्या ग्राहकांसाठी अनेक अल्पबचत योजना चालवते. त्यापैकीच एक म्हणजे मंथली इनकम स्कीम. मासिक उत्पन्न योजनेच्या खात्यात एकरकमी रक्कम जमा केली जाते. दर महिन्याला तुम्हाला एक ठराविक रक्कम व्याज म्हणून मिळेल. या योजनेचा मॅच्युरिटी पीरियड 5 वर्षांचा आहे. (How is MIS interest calculated?)

वार्षिक व्याज दर
अर्थ मंत्रालयाने ३१ मार्च २०२३ रोजी अल्पबचत योजनांच्या व्याजदरात सुधारणा केली. याअंतर्गत मासिक उत्पन्न योजनेवरील व्याजदर पूर्वी ७.१ टक्के होता. तर आता 7.4 टक्के वार्षिक व्याज दर दिला जात आहे. पुढील पाच वर्षांत व्याजदर कमी किंवा वाढले तरी त्याचा तुमच्या गुंतवलेल्या रकमेवर कोणताही परिणाम होणार नाही.

पोस्ट ऑफिस एमआयएस कॅल्क्युलेटर
पोस्ट ऑफिसच्या एमआयएस कॅल्क्युलेटरनुसार, जर एखाद्या व्यक्तीने या योजनेत 5 लाख रुपयांची मोठी रक्कम गुंतवली तर त्याला दरमहा 3,083 रुपये व्याजाची रक्कम मिळेल. गुंतवणूकदाराला पुढील पाच वर्षे दरमहा ही रक्कम मिळत राहील. त्यानुसार या पाच वर्षांत गुंतवणुकीच्या व्याजातून १ लाख ८४ हजार ९८० रुपयांचा मोठा नफा मिळणार आहे. तर 5 वर्षांनंतर गुंतवणूकदाराला एकरकमी 5 लाख रुपये परत केले जातील. (What is the interest on 4.5 lakh MIS in post office?)

मासिक उत्पन्न योजनेत झालेला बदल – (Is MIS interest rate fixed for 5 years?)
जनरल बजेट 2023 मध्ये पोस्ट ऑफिस मंथली इनकम स्कीममध्ये आणखी एक बदल करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या बदलाला मंजुरी देण्यात आली आहे. हा नियम 1 एप्रिल 2023 पासून लागू करण्यात आला आहे. एमआयएस योजनेअंतर्गत खातेदार आता एकाच खात्यात 9 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात, पूर्वी ही मर्यादा 4.5 लाख रुपये होती. तर आता संयुक्त खातेदार जास्तीत जास्त 15 लाख रुपयांपर्यंत गुंतवणूक करू शकतात, जे पूर्वी 9 लाख रुपये होते. (What is the monthly interest on 1 lakh in post office?)

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Post Office Scheme MIS interest rate check details on 28 May 2023.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

Post office Scheme(222)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x