4 May 2025 7:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

Safe Investment | गुंतवणुकीचा पैसा तर वाढतोच, शिवाय इतर अनेक फायदे सुद्धा मिळतात, आकर्षक व्याज देणाऱ्या योजनेबद्दल जाणून घ्या

Safe Investment

Safe Investment | प्रत्येक गुंतवणूकदार सुरक्षित आणि जास्तीत जास्त परतावा देणारी गुंतवणूक योजना शोधत असतो आणि त्यात आपले पैसे गुंतवत असतो. बाजारात अशा अनेक गुंतवणूक योजना उपलब्ध आहेत ज्या अप्रतिम परतावा कमावून देतात. आज या लेखात अशाच एका पोस्ट ऑफिस योजनेबद्दल आपण माहिती घेणार आहोत,जी गुंतवणूकदारांचे पैसे अनेक पटींनी वाढवू शकते.

योजनेबद्दल्ल थोडक्यात :
आपण ज्या योजनेबद्दल चर्चा करत आहोत, त्याचे नाव आहे, “पोस्ट ऑफिस टाइम डिपॉझिट योजना*. जर तुम्ही 3 वर्ष या योजनेत नियमित गुंतवणुक केली तर तुम्हाला 10 लाख रुपये पर्यंत परतावा मिळू शकतो.

योजनेचे फायदे :
या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुदत ठेव खाते उघडावे लागेल. या खात्यात तुम्हाला 8 लाख 50 हजार रुपयांची एकरकमी गुंतवणूक जमा करावी लागेल. या योजनेंतील गुंतवणुकीवर इंडिया पोस्ट ऑफिसतर्फे वार्षिक 5.5 टक्के व्याज परतावा दिला जातो. त्यानुसार, फक्त 3 वर्षानंतर, तुम्हाला योजनेच्या मॅच्युरिटीवर 10 लाख रुपयांपेक्षा अधिक व्याज परतावा मिळेल. फक्त 3 वर्षात तुम्हाला या योजनेत गुंतवणूक केल्यावर 1 लाख 51 हजार रुपये व्याज मिळेल.

खाते उघडण्याची प्रोसेस :
पोस्ट ऑफीसच्या मुदत ठेव योजनेत गुंतवणुक करण्यासाठी प्रथम जवळच्या पोस्ट ऑफिसमध्ये जाऊन मुदतठेव योजना खाते उघडा. तुमची या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान 500 रुपये जमा करू शकता. या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी किमान वयोमर्यादा 10 वर्षे निश्चित करण्यात आली आहे. पालक आपल्या अल्पवयीन मुलाच्या नावाने खाते उघडून त्यात पैसे जमा करू शकतात.

योजनेचा परिपक्वता कालावधी :
पोस्ट ऑफीस मुदतठेव योजनेचा मॅच्युरिटी कालावधी 1 वर्ष, 2 वर्षे, 3 वर्षे आणि 5 वर्षे असतो. हा कालावधी पूर्ण झाल्यावर तुम्ही गुंतवलेली पूर्ण रक्कम तुम्हाला व्याज परतावा जोडून परत दिली जाते.

या योजनेत गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना काही अटींचे पालन करावे लागते. गुंतवणुक सुरू केल्याच्या 6 महिन्यांच्या आत तुम्हाला खात्यातून पैसे काढता येणार नाही. त्याच वेळी, गुंतवणूक सुरू केल्यावर 6 ते 12 महिन्यांच्या आत रक्कम काढली तर तुम्हाला बचत खात्याइतकेच व्याज दिले जाईल. दुसरीकडे, जर तुम्ही 2, 3 किंवा 5 वर्षापूर्वी खात्यातून पैसे काढले तर तुमच्या एकूण व्याज परताव्यामधून 2 टक्के रक्कम कपात केली जाते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Safe Investment in Post of Time deposit scheme for high interest rate in long term on 16 October 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Safe Investment(3)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या