5 August 2021 4:05 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Naukri | भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये 511 जागांसाठी भरती | ऑनलाईन अर्ज करा माविआ कधीही पडेल, राज्यपाल अत्यंत निष्ठावंत व कर्तृत्ववान | त्यांच्या मागण्या मान्य झाल्या नसल्याने राग - अमृता फडणवीस पेगासस हेरगिरी | जर रिपोर्ट्स खरे असतील तर हा एक गंभीर मुद्दा - सर्वोच्च न्यायालय Special Recipe | सोपी कृती आणि कमी साहित्यात बनवा चटकदार भडंग - पहा रेसिपी उच्चांकी महागाईत अमृता फडणवीस यांचा पुणेकरांना अजब सल्ला | कोरोनाचे नियम पाळून खूप शॉपिंग करा युवासेनेत मोठे फेरबदल होणार | प्रथमच ठाकरे आडनावाबाहेरील व्यक्ती थेट युवासेना प्रमुख बनणार? - सविस्तर वृत्त Special Recipe | रुचकर पनीर पराठा रेसिपी नक्की ट्राय करा
x

फडणवीस चक्क पुण्याचे शिल्पकार? | धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त - आ. मिटकरी

Devendra Fadnavis

पुणे, १९ जुलै | पुण्यातील काँग्रेसच्या छत्री दुरुस्ती उपक्रमाची समाज माध्यमांवर चांगलीच चर्चा होत होती. समाज माध्यमांवर त्यांच्या होर्डींगचा फोटोही प्रचंड प्रमाणात व्हायरल झाला होता. त्यानंतर आता राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या एका होर्डिंगवरून ट्रोल करण्यास सुरुवात झाली आहे.

BhagyaVivah Marathi Matrimonial

पुण्यात देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसाचे मोठे होर्डिंग लावण्यात आले आहेत. त्यातील एका होर्डिंगवर नव्या पुण्याचे शिल्पकार, म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा उल्लेख केला आहे. त्याच विषयाला अनुसरून राष्ट्रवादी काँग्रेसचे विधान परिषदेचे आमदार अमोल मिटकरी यांनी ट्विट करत फडणवीसांवर निशाणा साधला आहे.

आमदार अमोल मिटकरी म्हणाले, “आता कमाल झाली. चक्क पुण्याचे शिल्पकार.. मला वाटतं यापेक्षा दुसरा मोठा जोक असू शकत नाही. धन्य ते नेतृत्व आणि धन्य त्यांचे अंधभक्त”. नेटिझन्सनी ट्विटरवर या होर्डिंगचा चांगलाच समाचार घेतला आहे. एका युझर्सने लिहले आहे की, ‘पुण्य नगरीसाठी शुन्य नेतृत्व आहे, महापौरांनी बॅनरबाजीसाठी वेगळचं बजेट काढलेलं दिसतय, तयारी महानगरपालिकेची’ तर एकाने लिहले आहे की, “पोस्टर बघून फडणवीसांनाही हसू येत आहे’.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Devendra Fadnavis Pune Sculptor Troll From Hoardings NCP MLA Amol Mitkari news updates.

हॅशटॅग्स

#Devendra Fadnavis(649)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x