17 April 2021 2:03 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
कडक संचारबंदीत लोक शिवथाळी खायला जाणार कसे? | पण शिवथाळीसाठी गर्दी | राम कदम तोंडघशी Alert | हवेतून वेगाने पसरतो कोरोना, 3 देशांतील तज्ञांना याचा ठोस पुरावा सापडला - लँसेट जर्नल १९-२० एप्रिल नंतर रेमडेसिवीर इंजेक्शनचा पुरवठा सुरळीत होईल - डॉ. राजेंद्र शिंगणे Alert | एकूण रुग्णांपैकी 10% रुग्ण 11 ते 19 वयोगटातील तर 4.42% रुग्ण 10 वर्षांपेक्षा कमी वयाचे केंद्राची कोविड रणनीती, पहिला टप्पा लॉकडाउन, दुसरा टप्पा घंटी वाजवणे, तिसरा टप्पा देवाचे गुण गा प्रेतं जळत होती तेव्हा साहेब निवडणुकीत 'जुमलेबाजी' करत होते... इतिहास साक्ष देईल - काँग्रेस महाराष्ट्र एकीकरण समितीविरोधात प्रचार करून भाजप मराठी भाषिकांसोबत नाही हे सिद्ध झाले आहे
x

पुणे | सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन इमारतीला आग | परिसरात धुराचे लोट

Fire brigade, New building, Serum Institute

पुणे, २१ जानेवारी: सिरम इन्स्टिट्यूटच्या नवीन बिल्डिंगला आग लागल्याची अग्निशमन दलाची माहिती, अग्निशमन दलाच्या चार गाड्या रवाना, दुपारी दोन वाजताची घटना, परिसरात धुराचे लोट पसरले आहेत.

BhagyaVivah Marathi Matrimonial

सिरम इन्स्टिट्यूटमधील एका इमारतीच्या तिसर्‍या मजल्यावर ही आग लागली आहे. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या तीन गाड्या दाखल झाल्या असून आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न सुरु आहेत.

कोव्हिशील्ड लसीला कोणताही धोका नाही:
जिथे कोरोनाची लस बनवण्याचं काम होत आहे, ती जागा सुरक्षित आहे. या जागेच्या विरुद्ध बाजूला जे गेट आहे, तिथे ही आग लागल्याचं सांगण्यात येत आहे. त्यामुळे कोव्हिशिल्ड लसीला कोणताही धोका नाही. कोव्हिशिल्ड लसीचं काम हे गेट नंबर तीन, चार आणि पाच या परिसरात केले जाते. हा भाग अत्यंत सुरक्षित आहे.

 

News English Summary: Fire brigade information that the new building of Seram Institute caught fire, four fire brigade vehicles left, the incident took place at 2 pm, smoke billowed in the area. The fire broke out on the third floor of a building in the Serum Institute.

News English Title: Fire brigade information that the new building of Serum Institute caught fire news updates.

हॅशटॅग्स

#Pune(31)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x