12 December 2024 9:05 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Schemes | बक्कळ पैसा कमवायचाय; पोस्टाच्या या 4 योजनांमध्ये पैसे गुंतवा, मोठ्या परताव्यासाठी अत्यंत खास योजना Personal Loan | तुम्ही सुद्धा पर्सनल लोन घेऊन व्यवसाय सुरू करण्याचा विचार करताय, मग लोनसंबंधीत या गोष्टींची माहिती घ्या Investment Tips | पगारवाढ झाल्यावर EMI भरायचे की, SIP मध्ये गुंतवायचे; कोणता पर्याय निवडता, फायदा कुठे आहे जाणून घ्या NHPC Vs NTPC Share Price | NHPC आणि NTPC हे पॉवर शेअर्स मालामाल करणार, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: NHPC GMP IPO | स्वस्त IPO आला रे, पैसे तयार ठेवा, पहिल्याच दिवशी पैसे दुप्पट होतील, संधी सोडू नका - IPO GMP RVNL Share Price | RVNL सहित हे 2 रेल्वे कंपनी शेअर्स देणार तगडा परतावा, फायद्याची अपडेट आली - NSE: RVNL Penny Stocks | 13 रुपयाचा शेअर मालामाल करतोय, सतत अप्पर सर्किट, मल्टिबॅगर कमाई होतेय - Penny Stocks 2024
x

कोरोना संकटात सरकारी नोकरी लागली | महानिर्मितीकडून ७१५ उमेदवारांची यादी जाहीर

MahaVitaran, MahaGenco, Recruitment Result, Result Declared

मुंबई, २७ ऑगस्ट : कोरोना संकटात देशाची आणि राज्यांची आर्थिकस्थिती नाजूक असताना काहींना सुखद धक्का मिळाला आहे. कारण या कोरोना संकटाच्या काळातच काहींना थेट सरकारी नोकरी प्राप्त झाली आहे.

कारण महानिर्मितीमधील रिक्त असलेल्या जागांपैकी ७१५ जागांसाठी उमेदवारांची निवड करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे. निवड झालेल्या उमेदवारांची यादी महानिर्मितीच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.

महानिर्मितीच्या वतीनं याची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. महानिर्मितीच्या भरतीमध्ये तंत्रज्ञ ३ या पदाच्या ऑनलाईन परीक्षेतील गुणांच्या आधारे निवडलेल्या उमेवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. रिक्त पदांची उपलब्ध संख्या, समांतर आणि सामाजिक आरक्षण व कागदपत्रे पडताळणीनुसार ही यादी प्रसिद्ध करण्यात आली असल्याचं महानिर्मितीच्या वतीनं सांगण्यात आलं आहे.

 

 

News English Summary: Out of the vacancies in Mahanirmiti, candidates have been selected for 715 seats. The list of selected candidates has been announced on the website of Mahanirmithi. The list of selected candidates has been announced on the website of Mahanirmithi.

News English Title: Candidate result list announced by Mahagenco for technician sarkari Naukri News Latest Updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x