26 April 2024 2:35 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 26 एप्रिल 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 26 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | खुशखबर! आज सोन्याचा भाव पुन्हा धडाम झाला, पटापट तुमच्या शहरातील नवे दर तपासून घ्या Vodafone Idea Share Price | 13 रुपयाच्या शेअरने तेजी पकडली, 2 दिवसात 17 टक्के परतावा दिला, पुन्हा मल्टिबॅगर? NBCC Share Price | एनबीसीसी इंडिया कंपनीची ऑर्डरबुक मजबूत झाली, हा शेअर देईल मल्टिबॅगर परतावा BSE Share Price | हा शेअर वेळीच खरेदी करा, पुढे मल्टिबॅगर निश्चित, मागील 1 महिन्यात दिला 35 टक्के परतावा KEI Share Price | 14 रुपयाच्या शेअरची जादू! तब्बल 27333 टक्के परतावा घेत गुंतवणूकदार करोडपती, खरेदी करणार?
x

IBPS PO Recruitment 2021 Notification | IBPS मार्फत बँकेत 4135 PO/MT पदांची भरती

IBPS PO Recruitment 2021 Notification

मुंबई, १९ ऑक्टोबर | IBPS PO / MT भरती 2021. इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग पर्सोनल सिलेक्शन ने भरती अधिसूचना प्रकाशित केली आहे आणि 4135 प्रोबेशनरी ऑफिसर्स / मॅनेजमेंट ट्रेनी पदांसाठी अर्ज (IBPS PO Recruitment 2021 Notification) आमंत्रित केले आहे. IBPS PO भरती 2021 साठी इच्छुक आणि पात्र अर्जदार 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2021 पर्यंत ऑनलाईन अर्ज करू शकतात.

IBPS PO Recruitment 2021 Notification. IBPS PO / MT Recruitment 2021. Institute of Banking Personnel Selection has published recruitment notification and invites application for 4135 Probationary Officers / Management Trainees Posts. Interested and eligible applicants may apply online application from 20 Oct to 10 Nov 2021 for IBPS PO Recruitment 2021. Free Job Alert :

एकूण जागा (Total Vacancies) : 4135 Posts

Open – 1600
OBC – 1102
ST – 350
SC – 679
EWS – 404

पदाचे नाव (Post Name) : Probationary Officers / Management Trainees

शैक्षणिक अहर्ता (Qualification) : A Degree in any discipline

वयोमर्यादा (Age Limit) :
Age in between 20 to 30 years (candidate born between 02/10/1991 to 01/10/2001″) and age relaxation for SC / ST +5yrs & OBC +3 Yrs.

अर्जाची फी (Application Fees) :
Rs 175/- For SC / ST / PWBD Candidates
Rs 850/- For all other category.

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Across India

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 10th Nov 2021

Details Notification: Click Here

Apply Online (From 20 Oct): Click Here

Official Website: Click Here

Important Dates :

ibps-po-recruitment

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही.

News Title: IBPS PO Recruitment 2021 Notification for 4135 Probationary Officers and Management Trainees Posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x