14 December 2024 6:07 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: SUZLON SBI Vs Post Office | 2 लाखांची कमीत कमी FD, सर्वाधिक परतावा SBI बँक देईल की पोस्ट ऑफिस स्कीम येथे जाणून घ्या EPFO Passbook | EPFO च्या बदललेल्या नियमांचा पगारदारांना फायदा; आता सेटलमेंट केल्यानंतर मिळणार अधिक व्याज Zilla Parishad Job | महाराष्ट्रातील या जिल्हा परिषदेत भरती सुरु, 12'वी उत्तीर्ण तरुण देखील करू शकतात अर्ज, असा करा अर्ज Best Saving Scheme | या 4 योजना पालकांना ठाऊक असायला हव्या; तुमच्या लहान मुला-मुलींच्या नावाने बचत करा, फायदाच फायदा ICICI Mutual Fund | श्रीमंत करतेय ही म्युच्युअल फंड योजना, महिना 2000 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा Monthly Pension Scheme | महिना 5000 पेन्शन हवी मग दररोज गुंतवा केवळ 7 रुपये; कशी कराल गुंतवणूक जाणून घ्या सविस्तर
x

Sarkari Naukri | IDBI बँकेत 134 पदांसाठी भरती | मोठी संधी

IDBI Bank recruitment 2020, notification released, free job alert

मुंबई, २३ डिसेंबर: आयडीबीआय बँक भरती 2020. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया मध्ये अधिकारी बनण्याची मोठी संधी उपलब्ध झाली आहे. आयडीबीआयने (IDBI Bank) स्पेशालिस्ट केडर ऑफिसर पदांसाठी भरती काढली आहे. पदवीधारकांपासून ते इंजिनिअर आणि सीए शिकलेले उमेदवार या पदांसाठी अर्ज करू शकणार आहेत. भरतीची माहिती, नोटिफिकेशन आणि अर्ज करण्याची लिंक खाली देण्यात आली आहे. सदर भरतीबाबत अधिक माहिती तुम्ही खाली वाचू शकता आणि अर्ज कसा करावा याबाबत माहिती प्राप्त करू शकता.

IDBI Bank Recruitment 2020. There is a huge opportunity to become an officer in Industrial Development Bank of India. IDBI Bank has recruited for the post of Specialist Cadre Officer. Candidates from graduates to engineers and CA trained candidates will be able to apply for these posts. Recruitment information, notification and application link are given below. You can read more about this recruitment below and get information on how to apply. Free Job Alert.

एकूण पदांची संख्या – 134

पदे:

  • डेप्युटी जनरल मॅनेजर (ग्रेड-डी) : 11 पदे
  • असिस्टंट जनरल मॅनेजर (ग्रेड-सी) : 52 पदे
  • मॅनेजर (ग्रेड-बी) : 62 पदे
  • असिस्टंट मॅनेजर (ग्रेड-ए) : 09 पदे

शैक्षणिक अहर्ता: वेगवेगळ्या पदांसाठी आणि विभागांसाठी वेगवेगळी शिक्षणाची अट घालण्यात आली आहे. कोणत्याही विषयातील सामान्य पदवीधारक, बीएससी ऑनर्स, बीकॉम, बीई/बीटेक, एमसीए, मास्टर्स इन कम्युनिकेशन, इकोनॉमिक्स व चार्टर्ड अकाउंटेंट यासाठी अर्ज करू शकणार आहेत. कोणत्या पदासाठी कोणती योग्यता लागेल याची माहिती खाली दिलेल्या नोटिफिकेशनच्या लिंकवर जाऊन क्लिक करा.

अर्ज कसा कराल:
या भरती प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी उमेदवारांनी आयडीबीआय बँकांच्या वेबसाईट idbibank.in वर जाऊन ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. ऑनलाईन अर्जाची सुरुवात २४ डिसेंबर २०२० पासून होत आहे. ७ जानेवारी २०२१ शेवटची तारीख असणार आहे. अर्जासाठीची लिंक पुढे देण्यात आली आहे.

निवड प्रक्रिया काही होणार:
या पदांसाठी आलेल्या अर्जांद्वारे उमेदवारांना शॉर्टलिस्ट केले जाणार आहे. यानंतर त्यांना ग्रुप डिस्कशन / पर्सनल इंटरव्ह्यूसाठी बोलावले जाईल. यासाठी कोणतीही लेखी परीक्षा घेतली जाणार नाही.

महत्वाच्या लिंक्स:

IDBI Bank SCO notification 2020 साठी – Click Here

Apply करण्यासाठी २४ डिसेंबरपासून – Click Here

IDBI Bank च्या वेबसाईटवर जाण्यासाठी – Click Here

 

News English Summary: IDBI Bank Recruitment 2020. There is a huge opportunity to become an officer in Industrial Development Bank of India. IDBI Bank has recruited for the post of Specialist Cadre Officer. Candidates from graduates to engineers and CA trained candidates will be able to apply for these posts. Recruitment information, notification and application link are given below. You can read more about this recruitment below and get information on how to apply. Free Job Alert.

News English Title: IDBI Bank recruitment 2020 for 134 officers post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x