20 May 2022 9:01 AM
अँप डाउनलोड

Indian Navy Recruitment 2021 | भारतीय नौदलात 275 जागांसाठी भरती | शिक्षण दहावी

Indian Navy Recruitment 2021

मुंबई, ०६ नोव्हेंबर | भारतीय नौदल भरती 2021 अंतर्गत ट्रेड अप्रेंटिस 2022- 23 बॅच करिता एकूण 275 रिक्त जागांसाठी उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 डिसेंबर 2021 (Indian Navy Recruitment 2021) आहे.

Indian Navy Recruitment 2021. Applications are invited from candidates for a total of 275 vacancies for Trade Apprentice 2022-23 Batch under Indian Naval Recruitment 2021. The application has to be done online. The last date to apply is 05 December 2021 :

* पदाचे नाव (Post Name)
ट्रेड अप्रेंटिस (2022- 23 बॅच)

* पद संख्या (Total Vacancy)
275 जागा

* शैक्षणिक पात्रता (Educational Qualifications)
SSC / Matric / Std X/ ITI (NCVT/SCVT)

* अर्ज पद्धती How To Apply):
ऑनलाईन

* अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last Date of Apply)
05 डिसेंबर 2021

* अधिकृत वेबसाईट (Official Website)
www.indiannavy.nic.in

ऑनलाईन अर्ज करा: https://www.apprenticeshipindia.gov.in/

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. कोणत्याही आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Indian Navy Recruitment 2021 for 275 vacancies of Trade Apprentice free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(442)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x