19 August 2022 4:28 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Lenovo Legion Y70 | लेनोवोने लीजन वाय 70 स्मार्टफोन लाँच केला, 16 जीबी रॅम आणि अनेक फीचर्स जाणून घ्या PMVVY Scheme | विवाहित जोडप्यांना दरमहा 18500 रुपये मिळण्याची गॅरंटी, 100% सुरक्षित सरकारी योजना जाणून घ्या Tatkal Passport Service | काय आहे तात्काळ पासपोर्ट सेवा, कसा करावा ऑनलाइन अर्ज, अशी आहे संपूर्ण प्रक्रिया IRCTC Ticket Booking | रेल्वेनं लाँच केलं अ‍ॅप, रांगेत उभे न राहता स्टेशनच्या 5 किमी अंतरात तिकीट बुक करा Mutual Funds | म्युच्युअल फंडात गुंतवणूक करणे सोपे, पण फंडातून बाहेर कसे पडावे?, पैसे काढण्याचा मार्ग जाणून घ्या Investment Tips | या योजनेत दररोज 233 रुपये गुंतवणूक करून तुम्हाला 17 लाख रुपये परतावा मिळेल, योजनेबद्दल जाणून घ्या सरकारी बँका, कंपन्या नंतर मोदी सरकार नेहरूंनी उभारलेल्या देशातील पहिल्या सरकारी पंचतारांकित हॉटेलचे खासगीकरण करणार
x

Sarkari Naukri | स्टाफ सिलेक्शन मार्फत ६५०६ पदांची भरती | मोठी संधी

Staff Selection Commission Recruitment 2021, SSC Recruitment 2021, Notification released, free job alert

मुंबई, २९ डिसेंबर: स्टाफ सिलेक्शन कमिटी (एसएससी) ने एसएससी सीजीएल २०२० साठी नोटिफिकेशन जारी केले आहे. त्याबरोबरच एसएससी-सीजीएल परीक्षेची तयारी करत असलेल्या उमेदवारांसाठी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची प्रतीक्षा संपुष्टात आली आहे. अधिकृत नोटिफिकेशननुसार एसएससी सीजीएल २०२० च्या टीयर १ ची परीक्षा २९ मे पासून ७ जून २०२१ दरम्यान आयोजित होणार आहे. सरकारी भरती संदर्भातील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाराष्ट्रनामा मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. (Staff Selection Commission Recruitment 2021 for 6506 post notification released free job alert)

परीक्षेचे नाव – सीजीएल परीक्षा 2020
पदाचे नाव – सहाय्यक, केंद्रीय उत्पादन शुल्क व कस्टमचे निरीक्षक, आयकर निरीक्षक, सहाय्यक अंमलबजावणी अधिकारी, कर सहाय्यक
पद संख्या – ६५०६ जागा
वयोमर्यादा – 18 ते 27 वर्षे
शैक्षणिक पात्रता – पदवीधर
परीक्षा शुल्क – रु. 100/- आहे.
अर्ज सुरु होण्याची तारीख – 29 डिसेंबर 2020 आहे
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31 जानेवारी 2021 आहे.
अधिकृत वेबसाईट – https://ssc.nic.in/

ऑनलाईन अर्ज करा : Click Here

News English Summary: Staff Selection Committee (SSC) has issued notification for SSC CGL 2020. At the same time, the wait for announcing the date of the exam for the candidates preparing for the SSC-CGL exam has come to an end. According to the official notification, the Tier 1 examination of SSC CGL 2020 will be held from May 29 to June 7, 2021. To get all the updates related to government recruitment in time, click on Maharashtranama Mobile App and download it to your mobile immediately. Free Job Alert.

News English Title: Staff Selection Commission Recruitment 2021 for 6506 post notification released free job alert news updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x