19 April 2024 11:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Shukra Rashi Parivartan | तुमची किंवा कुटूंबातील कोणाची राशी 'या' 5 नशीबवान राशींमध्ये आहे? मोठी शुक्र कृपा होणार Horoscope Today | तुमचे शनिवारचे राशिभविष्य | 20 एप्रिल 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Gold Rate Today | बापरे! आजही सोन्याचे दर मजबूत वाढले, तुमच्या शहरातील सोन्याचे नवे दर तपासून घ्या Droneacharya Share Price | कमाल आहे हा शेअर! 54 रुपयाला IPO आला होता, अल्पवधीत 174 रुपयांवर पोहोचला Talbros Auto Share Price | टॅलब्रोस कंपनीची ओरडारबुक मजबूत होताच शेअर्स तेजीत, 2 दिवसात 10 टक्के परतावा Stocks To Buy | मजबूत फंडामेंटल्स असलेले 4 शेअर्स खरेदी करा, अल्पावधीत 35 टक्केपर्यंत परतावा मिळेल Adani Enterprises Share Price | अदानी ग्रुप शेअर्सबाबत सकारात्मक अपडेट, कोणता शेअर अधिक मालामाल करणार?
x

Maha TET Admit Card 2021 | आज मिळणारं महाराष्ट्र TET पात्रता चाचणीसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड डाऊनलोड करा

Maha TET Admit Card 2021

मुंबई, १४ ऑक्टोबर | महाराष्ट्र शिक्षक पात्रता चाचणीसाठीचं अ‍ॅडमिट कार्ड म्हणजे प्रवेशपत्र आज अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केले जाणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद, पुणे द्वारे प्रवेशपत्र दिले जातात. दरम्यान जे अर्जदार परीक्षार्थी मागील काही दिवसांपासून प्रवेशपत्र मिळण्याची वाट (Maha TET Admit Card 2021) पाहत होते, त्यांना आज प्रवेशपत्र मिळेल. त्यासाठी mahatet.in या संकेतस्थळाला भेट देऊन, रोल नंबर आणि इतर तपशीलांच्या मदतीने लॉगिन करून परीक्षार्थी आपले प्रवेशपत्र डाउनलोड करु शकतात.

Maha TET Admit Card 2021. Admit Card for Maharashtra Teacher Eligibility Test means Admission Card will be published on the official website today. Admission tickets are issued by Maharashtra State Examination Council, Pune. Candidates can download their tickets by visiting the website mahatet.in, login with the help of roll number and other details :

31 ऑक्टोबर 2021 रोजी योग्य COVID-19 गाईडलाईन्स सह परीक्षा आयोजित केली गेली आहे. TET पेपर I आणि पेपर II अशी घेतली जाणार आहे.पेपर 1 ची परीक्षा त्या उमेदवारांसाठी घेतली जाते जे इयत्ता पहिली ते पाचवी शिकवण्यास इच्छुक असतात तर पेपर II त्या उमेदवारांसाठी घेतली जाते ज्यांना इयत्ता ६वी ते ८च्या वर्गात शिकवायचे आहेत.

महाराष्ट्र टीईटी प्रवेशपत्र 2021: डाऊनलोड करण्याच्या स्टेप्स (How to download Maha TET Admit Card 2021)
STEP 1: अधिकृत वेबसाइट mahatet.in ला भेट द्या.
STEP 2: आता मेन पेजवर दिसणाऱ्या प्रवेशपत्राच्या लिंकवर क्लिक करा.
STEP 3: लॉगिन पेजवर, आपला अर्ज क्रमांक आणि संकेत शब्दासह लॉगिन करा.
STEP 4: प्रवेशपत्र स्क्रीनवर दिसेल, ते डाउनलोड करा.
STEP 5: तुमच्या प्रवेशपत्राची प्रिंट काढा.

प्रवेशपत्रात उमेदवाराचे
* नाव
* जन्मतारीख
* परीक्षा केंद्राचा तपशील
* रोल नंबर
* इतर तपशील असतील.

उमेदवारांना अॅडमिट कार्डमध्ये दिलेली सर्व माहिती तपासण्याचा सल्ला दिला गेलाय. प्रवेशपत्रात काही विसंगती किंवा चुकीचं आढळल्यास, तुम्ही [email protected] वर तक्रार पाठवू शकता.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही.

News Title: Maha TET Admit Card 2021 download Maha TET Admit Card 2021.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(472)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x