4 December 2024 2:06 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Investment Tips | असा वाढेल पैशाने पैसा, तुमच्याकडील पैसे पुन्हा होतील डबल; या पर्यायांमध्ये गुंतवणूक करा - Marathi News Reliance Share Price | रिलायन्स इंडस्ट्रीज शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RELIANCE IPO GMP | स्वस्त IPO आला रे, ग्रे-मार्केट'मध्ये धुमाकूळ, पहिल्याच दिवशी मल्टिबॅगर परतावा मिळेल - GMP IPO 8th Pay Commission | 8'व्या वेतन आयोगा'बाबत सरकारी कर्मचाऱ्यांसाठी मोठी अपडेट, कर्मचारी आणि पेन्शनधारकांना धक्का Suzlon Share Price | मल्टिबॅगर सुझलॉन शेअर फोकसमध्ये, फायद्याची अपडेट आली, स्टॉक खरेदीला गर्दी - NSE: SUZLON Horoscope Today | काहींचा सामाजिक क्षेत्रात सहभाग वाढेल तर काहींना मिळेल यशाची गुरुकिल्ली, जाणून घ्या तुमचे राशिभविष्य HAL Vs BEL Share Price | HAL आणि BEL डिफेन्स शेअर मालामाल करणार, फायद्याची अपडेट, मजबूत कमाई होणार - NSE: HAL
x

महाराष्ट्र पोलीस भरती २०२० | २५ ते ३० लाख अर्ज येण्याचा अंदाज - गृहमंत्री

Maharashtra Police Recruitment 2020, Maharashtra Police Bharti 2020, MPSC Exam, Marathi News ABP Maza

मुंबई, २० सप्टेंबर : सरकारने राज्यात १२ हजार ५०० पोलिसांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, यानिमित्ताने राज्यातील तरुण-तरुणींना नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. चार दिवसांपूर्वी झालेल्या मंत्रिमंडळाची बैठकीत हा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी एक विधान केलं आहे.

साडेबारा हजार पोलिसांच्या भरतीमुळे पोलीस दलास बळकटी मिळण्यास अधिक मदत होईल. यासाठी मागील दोन महिन्यांपासून प्रक्रिया सुरू आहे. आम्हाला २५ ते ३० लाख अर्ज येण्याची आम्ही अपेक्षा करत आहोत. अशी माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.

 

News English Summary: Maharashtra Police Constable Recruitment 2020: Maharashtra Police is soon going to publish the recruitment notification for the post of Constable. On 16 September 2020, Chief Minister’s Office (CMO) gave its approval to fill 12528 vacancies in the state. Police Bharti process will be start soon and 25 to 30 lakhs applications are expected from state home minitry.

News English Title: Maharashtra Police Recruitment 2020 announcement home minister Anil Deshmukh Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(475)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x