25 June 2022 12:40 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Maharashtra Political Crisis | शिंदे गटातील 10 बंडखोर आमदार पवारांच्या संपर्कात | गुवाहाटीत धाकधूक वाढली MPSC Recruitment Updates | एमपीएससी अभ्यासक्रम बदलणार | मुख्य परीक्षेत मोठे बदल होणार SBI Share Price | एसबीआय शेअर 673 रुपयांच्या पार जाणार | तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला ठाण्याचा रिक्षाला आज करोडपती झालाय | त्यांच्या गावात गावकऱ्यांसाठी सोयी सुविधा नाहीत, पण स्वतःसाठी 2 हेलिपॅड 1 July Changes | 1 जुलैपासून तुमच्यावर थेट परिणाम करतील हे बदल | त्रास टाळण्यासाठी अधिक जाणून घ्या Hero Passion XTec | हिरोने लाँच केली नवी पॅशन एक्सटेक बाईक | जाणून घ्या किंमत आणि फीचर्स PMGKAY | महागाईत गरीब कुटुंबांना मोदी सरकार धक्का देण्याची शक्यता | मोफत रेशन योजना बंद करण्याचा प्रस्ताव
x

Maharashtra Postal Department Recruitment 2021 | महाराष्ट्र टपाल विभागात 257 पदांची भरती | पगार ८० हजार

Maharashtra Postal Department Recruitment 2021

मुंबई, 30 ऑक्टोबर | महाराष्ट्र डाक विभागात तब्बल 257 जागांसाठी लवकरच भरती होणार आहे. यासाठीची अधिसूचना जारी करण्यात आली आहे. पोस्टल असिस्टंट, सॉर्टिंग असिस्टंट, पोस्टमन, मेल गार्ड, मल्टी टास्किंग स्टाफ या पदांसाठी ही भरती असणार असून 10 वी, 12 वी पास उमेदवार यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करु शकतात. 27 नोव्हेंबर 2021 ही अर्ज (Maharashtra Postal Department Recruitment 2021) करण्याची शेवटची तारीख आहे.

Maharashtra Postal Department Recruitment 2021. Maharashtra Postal Circle has been published an official recruitment notification and invites application for 257 Postman, MTS & Postal Assistant / Sorting Assistant Posts from Meritorious Sport Person :

एकूण पद (Total Vacancy) : 257 Posts

01) Postman : 113 Posts
* Qualification : 12th pass from a recognized Board with good knowledge of Marathi /Kokani and Sport Eligibility refer in PDF
* Age Limit : Age lies in between 18 to 27 Years (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
* Pay Scale : Rs 21,700/- to 69,100/-

02) Postal Assistant : 93 Posts
* Qualification : 12th pass from a recognized Board with good knowledge of Marathi /Kokani and Sport Eligibility refer in PDF
* Age Limit : Age lies in between 18 to 27 Years (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
* Pay Scale : Rs 25,500/- to 81,100/-

03) Sorting Assistant : 09 Posts
* Qualification : 12th pass from a recognized Board with good knowledge of Marathi /Kokani and Sport Eligibility refer in PDF
* Age Limit : Age lies in between 18 to 27 Years (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
* Pay Scale : Rs 25,500/- to 81,100/-

04) MTS (Multi Tasking Staff) : 42 Posts
* Qualification : 10th pass from a recognized Board with good knowledge of Marathi /Kokani and Sport Eligibility refer in PDF
* Age Limit : Age lies in between 18 to 25 Years (SC/ST +5 Yrs & OBC +3 Yrs)
* Pay Scale : Rs 18,000/- to 56,100/-

अर्जाची फी (Application Fees) :
* RS 200/- For EWS / OBC / UR Candidates
* No Fees – For SC/ST/PWD/Female Candidates

नोकरीचे ठिकाण (Job Location) : Maharashtra

अर्ज करण्याची शेवटची तारीख (Last date to apply) : 10th Nov 2020

Details Notification: Click Here

Apply Online: Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Maharashtra Postal Department Recruitment 2021 for 257 various posts free job alert.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(463)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x