3 May 2025 5:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL Yes Bank Share Price | येस बँक शेअर्सबाबत अलर्ट, स्टॉक प्राईसवर होणार परिणाम, अपडेट नोट करा - NSE: YESBANK RVNL Share Price | मल्टिबॅगर आरव्हीएनएल शेअरबाबत फायद्याची अपडेट, एचडीएफसी सिक्योरिटीजने दिले संकेत - NSE: RVNL
x

NCLT Recruitment 2021 | एनसीएलटी'मध्ये 15 रिक्त जागांसाठी भरती

NCLT Recruitment 2021

मुंबई, 27 ऑक्टोबर | नॅशनल कंपनी लॉ ट्रिब्यूनल येथे न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा (NCLT Recruitment 2021) आहे. तसेच अर्जाची प्रत दिलेल्या संबंधित पत्यावर पाठवायची आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 नोव्हेंबर 2021 आहे.

NCLT Recruitment 2021. National Company Law Tribunal is published notification for the recruitment of Judicial Member, Technical Members posts. There is a total of 15 vacancies to be filled :

* पदाचे नाव (Post Title) – न्यायिक सदस्य, तांत्रिक सदस्य
* पद संख्या (Post Seats) – 15 जागा
* शैक्षणिक पात्रता (Educational Qualification) – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवशकतेनुसार. (मूळ जाहिरात वाचावी.)
* वयोमर्यादा (Age Limit) – 50 वर्षे
* अर्ज पद्धती (Application Type) – ऑनलाईन
* अर्जाची प्रत पाठवण्याचा पत्ता (Offline Address to Apply) – श्री रियाझुल हक, अवर सचिव, कॉर्पोरेट व्यवहार मंत्रालय, कक्ष क्रमांक 526, ए ‘विंग, 5 “मजला, शास्त्री भवन, नवी दिल्ली -110001
* अर्ज करण्याची शेवटची तारीख (Application Last Date) – 12 नोव्हेंबर 2021 आहे.
* अधिकृत वेबसाईट (Official Website) – www.nclt.gov.in

PDF जाहिरात: Click Here
ऑनलाइन अर्ज करा: Click Here

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. आरोग्य विषयक लेखात दिलेला सल्ला ही केवळ सामान्य माहिती आहे. हे तज्ञांचे मत नाही. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचे मत नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: NCLT Recruitment 2021 for 15 various posts free job alert.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(477)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या