3 February 2023 6:57 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sterling Tools Share Price | मल्टीबॅगर शेअर, 9 महिन्यांत 200% परतावा, शेअर खरेदी करावा का? Sunteck Realty Share Price | लॉटरी शेअर! फक्त 59 हजाराच्या गुंतवणुकीवर 1 कोटी परतावा दिला, आता अजून 70% मिळेल Numerology Horoscope | 04 फेब्रुवारी, अंकज्योतिष शास्त्रानुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल? तुमच्या मूलांकावरून जाणून घ्या Income Tax Slab 2023 | वार्षिक पगार 12 लाख रुपये आहे का? नव्या इन्कम टॅक्स स्लॅबमध्ये 5 पट टॅक्स भरावा लागणार Star Health & Allied Insurance Share Price | 4 दिवसात 15% परतावा, झुनझुनवालांचा फेव्हरेट शेअर खरेदीचा तज्ञांचा सल्ला, कारण? Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे दर जबरदस्त कोसळले, खरेदीपूर्वी तुमच्या शहरातील आजचे नवे दर पहा RACL Geartech Share Price | जबरदस्त शेअर! 1051 टक्के परतावा देणारा शेअर ऑल टाईम फेव्हरेट, कारण काय?
x

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिकेत 285 पदांची भरती, पटापट अर्ज करा

PCMC Recruitment 2022

PCMC Recruitment 2022 | पिंपरी चिंचवड महानगरपालिका, पिंपरी यांनी 285 शिक्षक पदासाठी अधिसूचना जारी केली आहे आणि अर्ज मागवले आहेत. इच्छुक आणि पात्र अर्जदार पीसीएमसी भरतीसाठी 08 आणि 09 डिसेंबर 2022 रोजी बायहॅन्ड अर्ज सादर करू शकतात. वयोमर्यादा, पात्रता आणि पीसीएमसी भरतीसाठी अर्ज कसा करावा यासारखे अधिक तपशील खाली देण्यात आला आहे.

पदाचे नाव :
* सहायक शिक्षक (Assistant Teacher)
* पदवीधर शिक्षक (Graduate Teacher)

शैक्षणिक पात्रता :
* असिस्टेंट टीचर : एचएससी – डी एड (HSC – D. Ed)
* पदवीधर शिक्षक : एचएससी, बी. एस्सी बी. एड. (HSC, B. Sc B. Ed)

पगार : २०,०००/- रुपये

वयोमर्यादा : डिटेल्स नोटिफिकेशन वाचा

नोकरी ठिकाण : पिंपरी चिंचवड

अर्ज सादर करण्याची तारीख : ०८ व ०९ डिसेंबर २०२२ रोजी

अर्ज सादर करण्याचा पत्ता : जुना ड प्रभाग कार्यालय, कर्मवीर भाऊराव पाटील मनपा प्राथमिक शाळा, पिंपरीगाव

डिटेल्स नोटिफिकेशन – येथे क्लिक करा

अधिकृत संकेतस्थळ – येथे क्लिक करा

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: PCMC Recruitment 2022 for 285 teacher posts check details on 30 November 2022.

हॅशटॅग्स

#PCMC Recruitment 2022(4)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x