14 December 2024 2:30 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Sarkari Naukri 2022 | मुंबई अग्निशमन दलात 910 पदांची मेगाभरती, शिक्षण 12वी, पगार 70 हजार

Sarkari Naukri 2022

Sarkari Naukri 2022 | मुंबई फायर सर्व्हिसेस आता 910 फायरमन पदे भरणार आहे, ही भरतीची जाहिरात लवकरच महाराष्ट्र फायर सर्व्हिसेसच्या वेबसाईटवर उपलब्ध होणार आहे. ९१० फायरमन पदासाठी ही भरती केली जाणार आहे. मुंबई अग्निशमन दल भरती 2017 750 पदांनंतर, 900+ पदांसाठी होणार ही सर्वात मोठी भरती असणार आहे. मुंबई अग्निशमन दलात भरती किंवा भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांसाठी ही सुवर्णसंधी आहे. या भरतीसाठी शारीरिक चाचणी आणि मुलाखतीची अधिसूचना अधिकृत वेबसाइटवर उपलब्ध असेल.

एकूण : 910 जागा

पदाचे नाव : फायरमन

शैक्षणिक पात्रता : 12वी ला 50% घेऊन प्रथम प्रयत्नात पास पाहिजे

वयोमर्यादा :
* आरक्षित उमेदवाराकरिता ३० वर्ष (पण आता ३२ वर्ष)
* सामान्य उमेदवार करीत 25 वर्ष (पण आता 27 वर्ष)

पगार : रुपये 21,000/ ते रुपये 70,000/

उंची :
* पुरुष : 172 cm
* महिला : 162 cm
* वजन : 50 Kg (किलो)

छाती :
* साधारण : ८१ सेमी
* फुगवून : ८६ सेमी

नोकरीचे ठिकाण : मुंबई

भरती प्रक्रिया 2022 मैदानी चाचणी मध्ये असणारे टप्पे

उडी मारणे आणि 800 मीटर रनिंग ही चाळणी प्रक्रिया आहे हे 2 इव्हेंट पास झाल्यावर पुढील मैदानी चाचणी ला सुरवात होतेल.

Sarkari-Naukri

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri 2022 in Mumbai Fireman for 910 posts check details on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri 2022(8)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x