14 December 2024 6:15 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Penny Stock | मार्ग श्रीमंतीचा! बँक FD ने श्रीमंत झालात? पण या बँकेच्या 1 रुपया 65 पैशाच्या शेअरने 116918% परतावा देत श्रीमंत केलं

Penny Stock

Penny Stock | आज या लेखात आपण एका खास स्टॉकबद्दल माहिती जाणून घेणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना दीर्घ काळ गुंतवणुकीचे गोड फळ दिले आहे. आपण ज्या स्टॉक बद्दल बोलत आहोत, त्याचे नाव आहे “कोटक महिंद्रा बँक”. 20 वर्षापूर्वी हा बॅकिंग स्टॉक 1.65 रुपये प्रति शेअर किमतीवर ट्रेड करत होता. सध्या या शेअरची किंमत 1,930.80 रुपये पर्यंत वाढली आहे. या काळात ज्या लोकांनी हा स्टॉक खरेदी केला होता, त्यांना 116918.18 टक्के मल्टीबॅगर परतावा मिळाला आहे. म्हणजेच वीस वर्षांपूर्वी ज्या लोकांनी कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आता वाढून 11.70 कोटी रुपये झाले आहे.

MK Global ब्रोकरेज फर्मने कोटक महिंद्रा बँकेच्या स्टॉकवर बाय रेटिंग देऊन स्टॉक 2230 रुपये या लक्ष कीमतीसाठी खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. जर स्टॉक सध्याच्या बाजार भावावरून लक्ष किंमत गाठण्यास यशस्वी झाला तर गुंतवणुकदारांना 15.50 टक्के परतावा मिळेल. कोटक महिंद्रा बँक मुख्यतः रिटेल बँकिंग, ट्रेझरी आणि कॉर्पोरेट बँकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, स्टॉक ब्रोकिंग,वाहन वित्त सेवा, सल्लागार सेवा, संपत्ती व्यवस्थापन, जीवन विमा आणि सामान्य विमा यासह बँकिंग आणि वित्तीय सेवांची विस्तृत सेवा पुरवणारी कंपनी आहे.

नफ्यात 27 टक्क्यांची वाढ :
2022-23 या चालू आर्थिक वर्षाच्या सप्टेंबर तिमाहीत कोटक महिंद्रा बँकेच्या निव्वळ नफ्यात 27 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. कोटक महिंद्रा बँकेने या तिमाहीत एकूण 2,581 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला आहे. मागील आर्थिक वर्षाच्या याच तिमाहीत कंपनीचा निव्वळ नफा 2,032 कोटी रुपये होता. तिमाही निकाल जाहीर करताना कोटक महिंद्रा बँकेने स्पष्टीकरण दिले की, जुलै-सप्टेंबर 2022 दरम्यान कोटक बँकेचे एकूण उत्पन्न 10047 कोटी रुपये होते, जे मागील वर्षीच्या याच तिमाहीत 8,408 कोटी रुपये होते.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title| Penny Stock of Kotak Mahindra Bank share price has increased on high price after quarterly results announcement on 06 December 2022.

हॅशटॅग्स

#Penny Stock(187)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x