20 August 2022 10:47 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
EPFO Money Alert | नोकरदारांनी या चुका केल्यास बंद होईल तुमचं ईपीएफ खातं, जाणून घ्या ईपीएफओचे महत्त्वाचे नियम Viral Video | होमवर्क पासून सुटकेचा जबरदस्त उपाय, चिमुकल्याने सुरु केली टिचरची स्तुती, मजेदार व्हिडिओ व्हायरल NEFT Transactions Fee | बँकेच्या ब्रान्चमधून एनईएफटीचा वापर महागणार? आरबीआयचा 25 रुपये शुल्क आकारण्याचा प्रस्ताव SEBI Shares Sell Rule | शेअर्सच्या विक्रीसाठी 14 नोव्हेंबरपासून ब्लॉक यंत्रणा लागू होणार, जाणून घ्या कसं काम करणार Career Horoscope | 20 ऑगस्ट, करिअरच्या दृष्टीने 12 राशींच्या लोकांसाठी शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Ank Jyotish | 20 ऑगस्ट, शनिवारसाठी तुमचा लकी नंबर आणि शुभ रंग कोणता असेल, काय सांगतं अंकज्योतिष शास्त्र Horoscope Today | 20 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा शनिवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Sarkari Naukri | भारतीय सैन्य दलात 46000 पदाची भरती | पगार 40 हजार | 4 वर्षानंतर 12 लाख मिळणार

Sarkari Naukri

Sarkari Naukri | केंद्र सरकारने अग्निपथ योजनेची नुकतीच घोषणा केली असून 4 वर्षांसाठी सैनिकांच्या तीन टीमची भरती करण्यात येणार आहे. ४६ हजार अग्निस्वीर पदासाठी ही भरती असून, हा भरतीसाठी इच्छुक असणाऱ्या उमेदवारांना लष्कराच्या कोणत्याही तीन पथकांमध्ये काम करण्याची संधी आहे.

एकूण जाग : ४६०००

पदाचे नाव – अग्निवीर

वयाची अट : १७.५ ते २१ वर्षे

पगार :
* प्रथम वर्ष : ३०,०००/-
* द्वितीय वर्ष : ३३,०००/-
* तृतीय वर्ष : ३६,५००/-
* चौथे वर्ष : ४०,०००/-

04 वर्षांनंतर प्रत्येकी 11 लाख 71 हजार रुपये आगीपासून मिळणार आहेत.

पात्रता : १० वी आणि १२ वी उत्तीर्ण

90 दिवसांत पहिली भरती

नोकरी ठिकाण : अखिल भारतीय

अर्ज करण्याची शेवटची तारीख : लवकरच उपलब्ध होणार

अर्ज करण्याची तारीख – लवकरच उपलब्ध होणार

संपूर्ण जाहिरात – लवकरच उपलब्ध होईल

संक्षिप्त सूचना : Click Here

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Sarkari Naukri in Indian Army for 46000 posts check details 15 June 2022.

हॅशटॅग्स

#Sarkari Naukri(469)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x