12 December 2024 1:24 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Suzlon Share Price | सुझलॉन कंपनीबाबत फायद्याची अपडेट, रॉकेट तेजीचे संकेत, शेअर मालामाल करणार - NSE: SUZLON Tata Steel Share Price | टाटा स्टील शेअर मालामाल करणार, तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATASTEEL Amazon Sale | ॲमेझॉन सेलमधील Realme स्मार्टफोनचे दर पाहून हडबडून जाल; हजारो रुपयांनी स्वस्त झाले हे 3 स्मार्टफोन्स SIP Mutual Fund | गुंतवणुकीचा राजमार्ग; योग्य पद्धतीने गुंतवणूक करून 5 कोटींची संपत्ती तयार करता येईल, अशा पद्धतीने गुंतवा पैसे Maruti Suzuki Swift | या कारच्या खरेदीसाठी शो-रूम मध्ये गर्दी, 6.49 लाखांची बजेटमधील कार खरेदी करा, फीचर्स जाणून घ्या BHEL Share Price | मल्टिबॅगर BHEL सहित हे 4 शेअर्स 49 टक्क्यांपर्यंत परतावा देतील, टार्गेट नोट करा - NSE: BHEL Horoscope Today | नवीन वर्ष 'या' राशींसाठी असणार अत्यंत खास; शनीच्या साडेसातीपासून व्हाल कायमचे मुक्त
x

Talathi Bharti 2023 | महाराष्ट्रात 4625 तलाठी पदांसाठी भरती, पगार 25,500 ते 81,100 हजार, तुमचा जिल्हा? ऑनलाईन अर्ज करा

Highlights:

  • Talathi Bharti 2023
  • एकूण जागा
  • पदाचे नाव
  • परीक्षा दिनांक
  • शैक्षणिक पात्रता
  • पगार
  • वयोमर्यादा
  • नोकरीचे ठिकाण
  • परीक्षा शुल्क
  • अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक
  • अधिकृत जाहिरात प्रसिद्ध PDF
  • ऑन लाइन अर्ज येथे करा
Talathi Bharti 2023

Talathi Bharti 2023 | महाराष्ट्र तलाठी महाभारती 2023 च्या विविध जिल्ह्यांमध्ये एकूण 4625 तलाठी पदांच्या एकूण 4625 जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. पात्र आणि इच्छुक अर्जदार 17 जुलै 2023 पर्यंत किंवा त्यापूर्वी ऑनलाइन अर्ज करू शकतात. तलाठी भरती 2023 चा परीक्षा पॅटर्न 200 गुणांचा असेल. (Talathi Recruitment 2023)

एकूण जागा : 4625 जागा

पदाचे नाव : तलाठी

Talathi Recruitment 2023

परीक्षा दिनांक : 17 ऑगस्ट 2023 ते 12 सप्टेंबर 2023

शैक्षणिक पात्रता : कोणतीही पदवी

पगार : रु.25,500 – 81,100/-

वयोमर्यादा : 17 जुलै 2023 रोजी
18-32 वर्षे (SC/ST+5, OBC+3 वर्षे सूट)

नोकरीचे ठिकाण : संपूर्ण महाराष्ट्रात

परीक्षा शुल्क : रु.1000/-, मागास प्रवर्ग रु. 900/-

अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 17 जुलै 2023

अधिकृत जाहिरात प्रसिद्ध PDF – येथे क्लिक करा

ऑन लाइन अर्ज येथे करा – येथे क्लिक करा

talathi-exam

News Title : Talathi Bharti 2023 for 4625 seats check details on 24 June 2023.

हॅशटॅग्स

#Talathi Bharti 2023(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x