Recruitment | UGVCL मध्ये प्रशिक्षणार्थी पदवीधरांसाठी नोकरीची मोठी संधी
अहमदाबाद, २९ ऑगस्ट : उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेडने (UGVCL) पदवीधर अॅप्रेंटिस पदासाठी रिक्त जागांवर भरती काढली आहे. या रिक्त जागा BOAT योजनेच्या म्हणजेच 1 वर्षाच्या कराराच्या आधारावर भरायच्या आहेत. याबाबत अधिकृत संकेतस्थळावर अधिसूचना जारी करण्यात आली आहे. त्यानुसार अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 सप्टेंबर 2020 आहे. एकूण 56 पदांसाठी भरती करावयाची आहेत, त्यापैकी 39 पदे पुरुष आणि 17 पदे महिलांसाठी रिक्त आहेत. अधिक माहितीसाठी उमेदवार अधिकृत वेबसाइट www.ugvcl.com वर भेट देऊ शकतात आणि जारी केलेली अधिसूचना पाहू शकतात.
पात्र व इच्छुक उमेदवार अप्पर महाव्यवस्थापक (एचआर), कॉर्पोरेट कार्यालय, उत्तर गुजरात वीज कंपनी लिमिटेड, विसनगर रोड, मेहसाणा-384001वर स्पीड पोस्टद्वारे अर्ज पाठवू शकतात. लिफाफ्यात ‘BOAT स्कीम अंतर्गत ग्रॅज्युएट अॅप्रेंटिसच्या नोकरीसाठी अर्ज’ असे लिहिलेले असणं आवश्यक आहे, हे उमेदवारांनी लक्षात घ्यावे.
शैक्षणिक पात्रता:
वर्ष 2018 ते 2020 या कालावधीत उमेदवारांनी कमीत कमी 55% सह इलेक्ट्रिकल अभियांत्रिकीमध्ये नियमित बी.ई/बी.टेक उत्तीर्ण केलेले असावे.
वय श्रेणी:
अनारक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी वयोमर्यादा 28 वर्षे निश्चित करण्यात आली आहे, तर आरक्षित प्रवर्गाच्या उमेदवारांना 05 वर्षांची सवलत देण्यात येणार आहे.
निवड प्रक्रिया:
उमेदवारांची निवड मुलाखतीच्या वेळी मिळालेल्या गुणांवर आणि मूळ कागदपत्रांच्या पडताळणीवर आधारित असेल. समान स्कोअरमधल्या उमेदवारांपैकी जास्त वयाच्या उमेदवारांचा विचार केला जाईल.
स्टायपेंड:
सुरुवातीला 9,000 दरमहा प्रशिक्षणार्थी नोकरदारांना मिळतील, या कालावधीत यूजीव्हीसीएलद्वारे वेळोवेळी सुधारित केले जाऊ शकते.
News English Summary: UGVCL Recruitment 2020-21: Apply Online for 56 Graduate Apprentice Vacancies in UGVCL Recruitment 2020-21 in Mehsana. New ugvcl.com Recruitment 2020-21 Jobs notification published for the post Chairperson in UGVCL Recruitment 2020-21 read complete details before applying in UGVCL Notification for the post Assistant Law Officer. You can Check all Latest Sarkari Result Updates of All Central Government Jobs and State Government Jobs
News English Title: UGVCL Uttar Gujarat VIJ company limited recruitment News latest Updates.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Property Issue | तुमच्या संपत्तीवर दुसऱ्या पत्नीचा आणि तिच्या मुलाचा हक्क आहे का, 90% व्यक्तींना ठाऊक नाही कायदा
- TRAI Message Traceability | आता फ्रॉड मेसेजमुळे कोणताही व्यक्ती अडचणीत सापडणार नाही; लागू होणार 'हे' नवीन नियम
- Lava Blaze Curve 5G | Lava च्या 'या' मॉडेलवर मिळते 5000 रुपयांपर्यंत सूट; खरेदी करा जबरदस्त फीचर्स असलेला स्मार्टफोन
- Realme GT 6T 5G | धूमधडाका ऑफर; Realme GT 6T 5G स्मार्टफोनवर मिळत आहे 5 हजाराची सूट, खरेदीला झुंबड
- Credit Score | अरेरे, सर्व बिल पेमेंट वेळेवर भरून सुद्धा क्रेडिट स्कोर खराब झाला; 90% नोकरदारांना ठाऊक नाही - Marathi News
- Business Tips | स्वतःचा व्यवसाय सुरू करत आहात का, मग चुकूनही 'ही' चुका करू नका, नाहीतर महागत पडेल - Marathi News
- Smart Investment | जबरदस्त सरकारी योजना, 45 रुपयांच्या बचतीवर मिळेल 25 लाख रुपयांचा परतावा, नक्की फायदा घ्या
- Honda Amaze Facelift 2024 | होंडा अमेझ फेसलिफ्ट 2024 चं भारतात आगमन; नव्या मॉडेलच्या फीचर्स आणि किंमतीविषयी जाणून घ्या
- Vivo Y58 5G | Vivo Y58 5G स्मार्टफोन केवळ 18 हजारात खरेदी करा, बंपर डिस्काउंट, जबरदस्त फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स
- Credit Score | खराब क्रेडिट स्कोअरमुळे लोन मिळण्यास अडचण निर्माण होतेय, नो टेन्शन, हे 3 उपाय येतील कामी - Marathi News