2 May 2025 4:13 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
NTPC Green Energy Share Price | लॉन्ग टर्मसाठी खरेदी करून ठेवा हा पीएसयू स्टॉक, मोठा रिटर्न मिळेल - NSE: NTPCGREEN Adani Power Share Price | तब्बल 53 टक्के परतावा कमाईची संधी, अदानी पॉवर शेअर्स खरेदी करा - NSE: ADANIPOWER Reliance Share Price | नोमुरा फर्म बुलिश; रिलायन्स इंडस्ट्रीज शेअर्सची पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: RELIANCE IRFC Share Price | मल्टिबॅगर शेअरची पुन्हा चर्चा, तेजीचे स्पष्ट संकेत, यापूर्वी दिला 403 टक्के परतावा - NSE: IRFC Tata Technologies Share Price | टाटा टेक स्टॉक पुन्हा फोकसमध्ये; किती रिटर्न मिळेल जाणून घ्या - NSE: TATATECH Tata Motors Share Price | टाटा तिथे नो घाटा, टाटा मोटर्स शेअर्सबाबत फायद्याचे संकेत, किती रिटर्न मिळेल? - NSE: TATAMOTORS NHPC Share Price | सरकारी कंपनीचा शेअर देईल मोठा परतावा, तज्ज्ञांकडून पुढची टार्गेट प्राईस जाहीर - NSE: NHPC
x

तुमच्या मालकीच्या जमिनीची सरकारी किम्मत तुम्ही मोबाइलवर पाहू शकता | कशी त्यासाठी वाचा

How to check rate of our land

मुंबई, २१ जुलै | जमीन खरेदी विक्री असे भरपूर व्यवहार नेहमी होत असतात. तर मग त्यसाठी आपली जमिनीची किम्मत किती आहे कसे जाणून घ्यायचे व जमीन कुठल्या भावात द्यायची याची किम्मत किती सरकारी किम्मत किती हे जाणून घेऊया मोबाइलच्या सहाय्याने. आता आपल्या जमिनीची सरकारी किम्मत किती आहे हे बघा आपल्या मोबाइलवर. जमिनीची सरकारी किम्मत पहाण्यासाठी आपल्याला काय करावे लागेल हे बघूया;

आपल्या जमिनीचा सरकारी भाव जाणून घेण्यासाठी आपल्याला खालील स्टेप्स पहा:
* सर्व प्रथम igrmaharashtra.gov.in या वेबसाईटला भेट द्या
* त्यानंतर आपल्याला साइटवर नोंदणी व मुद्रांक विभाग महाराष्ट्र असे दिसेल.
* ह्या वेबपेजवर आल्यावर त्यामध्ये महत्वाचे दुवे यामधील मिळकत मूल्यांकन हा ऑप्शन निवडायचा आहे
* तो निवडल्यानंतर आपल्यासमोर एक नकाशा दिसेल महाराष्ट्र राज्याचा त्यामध्ये नकाशात दिलेल्या जिल्हयावर क्लिक करून तो निवडावा
* त्यानंतर तालुका निवडा
* त्यानंतर गावांची यादी दिसेल त्यानंतर गाव निवडा
* गाव निवडताच तुम्हाला तुमच्या शिवारात असलेल्या जमीनिंची किम्मत दिसेल.

गावातील जमिनी तुम्हाला हेक्टर च्या स्वरुपात दिसेल . वेगवेगळ्या जमीनिंची सरकारी किम्मत जसे जिरायती शेतजमीन, बिनशेती जमिनी, हायवेवरील जमिनी, गावठाण जमीन, औद्योगिक क्षेत्रातील जमिनी इत्यादि जमिनीची सरकारी किम्मत हेक्टरच्या स्वरुपात तुम्हाला बघायला मिळेल .

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: How to check rate of our land on government portal in India news updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या