9 August 2022 8:18 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Viral Video | इतकं मोबाईल वेड?, झाडू मारताना तिच्यासोबत झाडूवरून असं काही घडलं की... पाहा व्हायरल व्हिडिओ Modi Govt Failure | खाजगी आरोग्य विमा कंपन्या नफ्यात, तर सरकारी आरोग्य विमा कंपन्यांना 5 वर्षांत 26,364 कोटीचा तोटा Gold ETF Benefits | पेपर गोल्डमध्ये गुंतवणूक करण्याचा उत्तम मार्ग, त्याचे फायदे आणि युनिट कसे खरेदी करावे जाणून घ्या Horoscope Today | 10 ऑगस्ट 2022 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Nippon Mutual Fund | ही म्युचुअल फंड योजना देत आहे भरघोस परतावा, पैसा वेगाने वाढविण्यासाठी गुंतवणुकीचा विचार करा Motorola G32 Smartphone | मोटोरोला G32 स्मार्टफोन लाँच, 50 एमपी कॅमेरा, किंमत आणि बरंच काही जाणून घ्या Investment Scheme | रोज फक्त 200 रुपये बचत करा, तुम्हाला 2 कोटी 11 लाख रुपयांचा परतावा मिळेल
x

‘या’ सरकारी योजनेद्वारे शेतकरी कमवू शकता लाखो रुपये | कसा मिळेल फायदा? - वाचा माहिती

Prime Minister Kusum Yojana

मुंबई, २९ जुलै | पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सौर पॅनल बसवून आपण लाख रुपयांची कमाई करू शकता, सौर पॅनल बसवणे करिता सरकार देखील प्रोत्साहन देत असते, पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत तुम्ही शेतावरील घरावर किंवा मोकळ्या जागेत सौर पॅनल बसवून वीज निर्मिती तयार करू शकता, त्यातून तुम्हाला लाख रुपये मिळू शकतील.

शेतकरी किंवा समाजातील आर्थिक दुर्बल घटक यांना इच्छा असूनही सौर पॅनल असू शकत नाही परंतु पंतप्रधान कुसुम योजनेअंतर्गत सरकार मोठे अनुदान प्रदान करते. या योजनेअंतर्गत शेतकरी आपली शेतजमीन खासगी कंपन्यांना भाड्याने देऊन किंवा सौर पॅनेल बसवून आणि त्यातून मिळणारी वीज विकून नफा मिळवू शकतात.

कसा मिळेल फायदा?
१. सौर पॅनल बसवण्यासाठी आपल्या जमिनीचा एक तृतीयांश भाग भाड्याने देऊ शकतो, सर्वसाधारणपणे एक एकरसाठी आपणास एक ते चार लाख रुपये पर्यंत दराने भाडे मिळू शकते.
२. यासाठी आपण भाडेकरार करू शकतो,शक्यतो भाडेकरार पंचवीस वर्षासाठी ठेवला जातो.
३. सौर पॅनल बसवण्यासाठी सर्व खर्च खाजगी कंपनी करू शकते, यासाठी आपणास एक रुपये खर्च करावा लागणार नाही. तसेच आपणास सौर पॅनल खरेदी करायचा असल्यास, सरकार सूट देऊ शकते.
४. ज्या शेतकऱ्यांनी सौर पॅनल साठी आपली जमीन भाडे तत्त्वावर दिली आहे त्या शेतकऱ्यांना 1000 युनिट पर्यंत मोफत वीज पुरवठा देखील मिळू शकतो.

यासाठी काय करावे लागेल?
शेतकऱ्यांच्या शेतकऱ्यांना जमीन भाडेतत्वावर द्यायची नाही, ती शेतकरी स्वतः सोलर पॅनल लावून वीज निर्मिती करू शकतात पैसे कमवू शकतात. परंतु ज्या शेतकऱ्यांना भाडेतत्त्वावर जमीन द्यायचे आहे, त्या शेतकऱ्यांनी वीज विक्रीसाठी खासगी आणि सरकारी कंपन्यांशी संपर्क साधा. एक मेगावॅट सौर प्रकल्प उभारण्यासाठी सहा एकर जागेची आवश्यकता आहे.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.

News Title: Prime Minister Kusum Yojana benefits news updates.

हॅशटॅग्स

#SarkariYojana(112)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x