5 May 2024 2:12 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Brezza | ब्रेझा SUV च्या या व्हेरियंटवर बंपर सूट मिळतेय, हजारोंची बचत, मारुतीकडून किंमतीसह यादी जाहीर Smart Investment | श्रीमंत बनवतो हा 15*15*15 फॉर्म्युला, हमखास कोटीत परतावा मिळतो, सेव्ह करून ठेवा Health Insurance Premium | हेल्थ इन्शुरन्स घेणाऱ्यांना धक्का! 10 ते 15 टक्क्याने वाढणार पॉलिसी प्रिमिअम Gold Rate Today | अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदीच विचार आहे? तनिष्क, मलबार ज्वेलर्स आणि कल्याण ज्वेलर्सचे दर जाणून घ्या Govt Employee Pension | सर्व पेन्शनर्ससाठी महत्वाची अपडेट! SBI सहित 5 सरकारी बँकेत नवीन सुविधा सुरु, फायदा घ्या 7th Pay Commission | सरकारी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर! HRA पासून ग्रॅच्युइटीपर्यंत फायदा, मोठी वाढ होणार Horoscope Today | तुमचे रविवारचे राशिभविष्य | 05 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा रविवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या
x

Special Recipe | पावसाळ्यात सुक्क्या बोंबलाची चटणी तोंडी लावणे म्हणून नक्की खा । वाचा सविस्तर

delicious bombayduck chatney

मुंबई १० जून : पावसाळ्यात ताजे मासे कमीच मिळतात कारण बोटी बंद असतात. अश्या वेळी सुक्की मच्छी उपयोगाला येते आणि या दिवसात त्याची चवही खूप छान लागते म्हणून खास तुमच्यासाठी सुक्क्या बोंबलाची चटणीची पाककृती मी सांगणार आहे ती खालीलप्रमाणे आहे .

साहित्य :

  • ४-५ सुक्के बोंबील ,
  • ३-४ लसूण पाकळ्या
  • २-३ हिरव्या मिरच्या
  • पाव वाटी कोथिंबीर
  • चवीपुरतं मीठ

कृती :

१. प्रथम बोंबील स्वच्छ धुवून गॅसवर कोरडेच भाजून घ्यावेत .

२. एका खलबत्त्यात भाजलेले बोंबील ,लसूण पाकळ्या, मिरच्या,कोथिंबीर आणि मीठ घालून कुटून घ्यावे..

.झाली सुक्क्या बोंबलाची चटणी तयार . आपण ती भाकरी किंवा पोळीसोबत खाऊ शकतो

News English Summary: Fresh fish is scarce in the rainy season because boats are closed. This is how dried fish comes in handy and tastes great these days, so here is a recipe for dried bombayduck chutney, especially for you.

News English Title: Yummy yummy bombayduck chatney news update article

हॅशटॅग्स

#SpecialRecipe(152)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x