1 May 2025 6:52 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Personal Loan | पर्सनल लोन घेताय? व्याज दर आणि प्रोसेसिंग फी सह 5 वर्षांसाठी 5 लाखांवर किती EMI असेल पहा Motilal Oswal Mutual Fund | बिनधास्त गुंतवणूक करा या फंडात, 5 ते 10 पटीने पैसा वाढवा, संपत्तीत मोठी वाढ होईल EPFO Pension News | पगारदारांनो, EPFO कडून महिना पेन्शन मिळणार, तुम्हाला 5,357 रुपये मिळणार की 7,500 रुपये जाणून घ्या Horoscope Today | 02 मे 2025, तुमच्यासाठी शुक्रवारचा दिवस कसा असेल? तुमचे शुक्रवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार शुक्रवार 02 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या IRB Share Price | गुंतवणूकदारांसाठी खुशखबर, तज्ज्ञांनी दिली फायद्याची अपडेट, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRB Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर मालामाल करणार, हि आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATAMOTORS
x

IPL 2021 | PBKS vs RR | आज पंजाब आणि राजस्थान मैदानात | संभाव्य खेळाडूं कोण?

IPL 2021 PBKS vs RR

अबुधाबी, २१ सप्टेंबर | IPL 2021′ च्या दुसऱ्या टप्प्यात आज पंजाब किंग्ज आणि राजस्थान रॉयल्स हे दोन संघ आमनेसामने येणार आहेत. केएल राहुलच्या नेतृत्वाखाली पंजाबचा संघ आणि सॅमसनच्या नेतृत्वाखालील राजस्थानचा संघ संध्याकाळी साडेसात वाजता दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर आमनेसामने असतील. गुणतालिकेच पंजाब सातव्या तर राजस्थान सहाव्या स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही संघांना प्लेऑफमध्ये स्थान मिळवण्यासाठी विजयाने सुरुवात करावी लागेल.

IPL 2021, PBKS vs RR, आज पंजाब आणि राजस्थान मैदानात, संभाव्य खेळाडूं कोण? – IPL 2021 PBKS vs RR match LIVE Score :

आयपीएलच्या इतिहासात एकूण २२ वेळा पंजाब आणि राजस्थान आमनेसामने आले आहेत. यात पंजाबने १० वेळा तर राजस्थानने १२ वेळा विजय मिळवला आहे. स्पर्धेच्या पहिल्या टप्प्यात अटीतटीच्या सामन्यात पंजाबने राजस्थानला मात दिली होती.

दोन्ही संघांची संभाव्य प्लेईंग इलेव्हन:
पंजाब किंग्ज:
केएल राहुल (कप्तान आणि यष्टीरक्षक), मयंक अग्रवाल, ख्रिस गेल/एडन मार्कराम, निकोलस पूरन, दीपक हुडा, शाहरुख खान, आदिल रशीद, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, नॅथन एलिस आणि मोहम्मद शमी.

राजस्थान रॉयल्स:
एविन लुईस, यशस्वी जयस्वाल, संजू सॅमसन (कप्तान आणि यष्टीरक्षक), रियान पराग, शिवम दुबे, लियाम लिव्हिंगस्टोन, राहुल तेवतिया, ख्रिस मॉरिस, चेतन साकारिया, कार्तिक त्यागी आणि तबरेज शम्सी.

महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया खालील ‘फॉलो (Follow) ‘ बटणवर न विसरता क्लिक करून महाराष्ट्रनामाला फॉलो करा आणि बातमी नक्की शेअर करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल.

News Title: IPL 2021 PBKS vs RR match LIVE Score Updates.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

#IPL2021(28)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या