
Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे शेअर्स पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. सुझलॉन शेअरबाबत स्टॉक मार्केट तज्ज्ञ निरनिराळे (NSE: SUZLON) सल्ले देतं आहेत. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. दुसरीकडे, जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. (सुझलॉन कंपनी अंश)
व्हेंचुरा ब्रोकरेज फर्म
व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘SELL’ रेटिंग दिली आहे. तसेच व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ५० रुपये टार्गेट प्राईस दिली आहे. व्हेंचुरा ब्रोकरेज फर्मच्या सल्ल्यानंतर गुंतवणूकदारांची चिंता वाढली आहे.
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्म
जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ‘BUY’ रेटिंग दिली आहे. जेएम फायनान्शिअल ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी ८१ रुपये टार्गेट प्राईस दिली आहे.
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्म
नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मने सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनी शेअरसाठी पुढील १ वर्षासाठी ६७ रुपयांची टार्गेट प्राईस दिली आहे. सध्या सुझलॉन शेअर 68.19 रुपयांवर ट्रेड करत आहे. नुवामा इन्स्टिट्यूशनल इक्विटीज ब्रोकरेज फर्मच्या मते, ‘लॉन्ग टर्मच्या दृष्टीकोनातून सुझलॉन शेअरमध्ये पुढे तेजीचे संकेत दिसत नाहीत.
शेअरने किती परतावा दिला
मागील ६ महिन्यात सुझलॉन शेअरने 63.53% परतावा दिला आहे. मागील १ वर्षात या शेअरने 108.85% परतावा दिला आहे. मागील ५ वर्षात या शेअरने 2,649.60% परतावा दिला आहे. तसेच YTD आधारावर या शेअरने 77.12% परतावा दिला आहे.
दुसऱ्या तिमाहीचे निकाल
दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचा एकत्रित निव्वळ नफा दुपटीने वाढून २०१ कोटी रुपयांवर पोहोचला आहे. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीला 102 कोटी रुपयांचा एकत्रित निव्वळ नफा झाला होता. दुसऱ्या तिमाहीत सुझलॉन एनर्जी लिमिटेड कंपनीचे एकूण उत्पन्न वाढून 2,121.23 कोटी रुपयांवर पोहोचले आहे, जे मागील वर्षी याच कालावधीत 1,428.69 कोटी रुपये होते. सुझलॉन कंपनीची ऑर्डरबुक सध्या ५.१ गिगावॅट आहे.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.