Subros Share Price Today | शेअर असावा तर असा! संयमातून मिळाला 10665 टक्के परतावा, स्टॉक खरेदी करावा?
Subros Share Price Today | ‘सब्रोस लिमिटेड’ या एसी साठी लागणारे कंप्रेसर, कंडेन्सर, हीट एक्सचेंजर्स, आणि इतर आवश्यक घटक बनवणाऱ्या कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना बक्कळ कमाई करून दिली आहे. ‘सब्रोस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स या आठवड्यात दोन टक्क्यांनी मजबूत झाले आहेत. मागील 20 वर्षात कंपनीच्या शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना करोडपती बनवले आहे. या कंपनीमध्ये परकीय संस्थात्मक गुंतवणूकदार 32.62 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.
Subros Limited Stock Price Today on NSE & BSE
कंपनीमध्ये सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने देखील 11.96 टक्के भाग भांडवल धारण केले आहे. त्याच वेळी, कॅनरा रोबेको स्मॉल कॅप फंड, कोटक डेट हायब्रिड आणि डीएसपी स्मॉल कॅप फंड यासह 6 इतर म्युच्युअल फंड कंपनीचे 13.30 टक्के भाग भांडवल धारण करत आहेत.
17 एप्रिल 2003 ‘सब्रोस लिमिटेड’ कंपनीचे शेअर्स 2.87 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील वीस वर्षात या कंपनीच्या शेअरमध्ये 10665 टक्क्यांची वाढ झाली असून शेअर 308.95 रुपये किमतीवर पोहचला आहे. ज्या लोकांनी 20 वर्षापूर्वी ‘सब्रोस लिमिटेड’ कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले होते त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य 1.07 कोटी रुपये झाले आहे. 13 जून 2022 रोजी या कंपनीचे शेअर्स 269.15 रुपये किमतीवी ट्रेड करत होते. 15 सप्टेंबर 2022 पर्यंत शेअरची किंमत 52 टक्क्यांच्या वाढीसह 410 रुपयांवर पोहोचली होती.
‘सब्रोस लिमिटेड’ बद्दल तपशील :
ही कंपनी मुख्यतः कॉम्प्रेसर, कंडेन्सर, हीट एक्सचेंजर्ससह एसीचे आवश्यक पार्टस बनवण्याचे काम करते. कंपनीचे उत्पादन वस्तू प्रवासी वाहने, बस, ट्रक, रेफ्रिजरेशन वाहतूक, ऑफ-रोडर्स, निवासी एअर कंडिशनर आणि रेल्वेमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जातात. डिसेंबर 2022 च्या तिमाहीत ‘सब्रोस लिमिटेड’ कंपनीने 9.82 कोटी रुपये निव्वळ नफा कमावला होता. तर या काळात कंपनीने 695.04 कोटी रुपये महसूल संकलित केला होता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title | Subros Share Price Today on 01 May 2023.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
- VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
- VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
- VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
- पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
- कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
- महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
- महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
- सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
- सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
- Avanti Feeds Share Price | 1 रुपयाच्या शेअरने करोडपती बनवलं, मालामाल करणारा शेअर खरेदी करा
- Smart Investment | जबरदस्त फायद्याची सरकारी योजना, 405 रुपयांची बचत देईल 1 कोटी रुपये परतावा
- Titagarh Rail Systems Share Price | अवघ्या 4 वर्षात दिला 3700% परतावा, तज्ज्ञांकडून शेअरला ओव्हरवेट रेटिंग, फायदा घ्या
- BEML Share Price | PSU शेअर मालामाल करतोय, मागील 4 दिवसांत दिला 25% परतावा, वेळीच फायदा घ्या
- Penny Stocks | हे टॉप 7 चिल्लर प्राईस पेनी स्टॉक श्रीमंत करतील, रोज अप्पर सर्किट हीट, फायदा घेणार?
- Titagarh Rail Systems Share Price | तज्ज्ञांकडून स्टॉकला 'Hold' रेटिंग, अल्पावधीत देणार 22% परतावा, खरेदीला गर्दी
- HAL Share Price | तज्ज्ञांचा HAL शेअर्स खरेदीचा तज्ज्ञांचा सल्ला, बक्कळ कमाई होईल, किती टक्के परतावा मिळेल?
- Sansera Share Price | मालामाल करणारा शेअर गुंतवणूकदारांच्या रडारवर, स्टॉक खरेदीला गर्दी, काय म्हटलं तज्ज्ञांनी?
- Timken Share Price | 661 टक्के परतावा देणारा शेअर ओव्हरबॉट झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला
- Adani Power Share Price | खुशखबर! अदानी पॉवर शेअरने व्हॉल्युमसह ब्रेकआउट तोडल्यास मालामाल करणार