15 December 2024 6:55 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर 'पॉवर' दाखवणार, मॉर्गन स्टॅनली ब्रोकरेज बुलिश, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: TATAPOWER NBCC Share Price | मल्टिबॅगर NBCC शेअर फोकसमध्ये, कंपनीबाबत फायद्याची अपडेट, तेजीचे संकेत - NSE: NBCC SBI Share Price | SBI बँक सहित हे 5 शेअर्स मालामाल करणार, मिळेल मोठा परतावा, ब्रोकरेज बुलिश - NSE: SBIN Adani Energy Solutions Share Price | अदानी एनर्जी सहित या 6 शेअर्ससाठी 'BUY' रेटिंग, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: ADANIENSOL Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी
x

Multibagger Stocks | पैशाचा पाऊस पडेल! हा शेअर देईल 100 टक्के परतावा, तज्ज्ञांकडून 'BUY' रेटिंग

Multibagger Stocks

Multibagger Stocks | वन पॉइंट वन सोल्यूशन्स या स्मॉलकॅप आयटी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना भरघोस परतावा कमावून दिला आहे. वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे एकूण बाजार भांडवल 1290 कोटी रुपये आहे. मागील 5 दिवसांत या कंपनीच्या शेअर्सची किंमत 8 टक्क्यांनी वाढली आहे.

मागील 1 महिन्यात या कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 16 टक्के परतावा कमावून दिला आहे. मागील 6 महिन्यांत वन पॉइंट वन सोल्यूशन्स स्टॉक 21 टक्के वाढला आहे. आज शुक्रवार दिनांक 24 मे 2024 रोजी वन पॉइंट वन सोल्यूशन्स स्टॉक 3.35 टक्के घसरणीसह 57.70 रुपये किमतीवर ट्रेड करत आहेत.

मागील एका वर्षात वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स 21.70 रुपये या आपल्या नीचांक किमतीवरून 178 टक्क्यांनी वाढले आहेत. 24 मे 2019 रोजी या कंपनीचे शेअर्स 6.50 रुपये या आपल्या सर्वकालीन नीचांक किंमत पातळीवरून 830 टक्के वाढले आहेत.

इंडिया सिक्युरिटीज फर्मच्या तज्ञांच्या मते, वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स पुढील काळात 100 टक्के परतावा कमावून देऊ शकतात. शेअर इंडिया फर्मने वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीचे शेअर्स खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. या कंपनीने नुकताच IT Cube नावाच्या कंपनीचे अधिग्रहण केले आहे, ज्याचा परिणाम चालू आर्थिक वर्षात कंपनीच्या कामकाजावर पाहायला मिळेल.

वन पॉइंट वन सोल्युशन्स ही कंपनी मुख्यतः तंत्रज्ञान आधारित व्यवसाय प्रक्रिया व्यवस्थापन सेवा प्रदान करणारी कंपनी आहे. नुकताच वन पॉइंट वन सोल्यूशन्स कंपनीला एका आंतरराष्ट्रीय वेलनेस आणि स्किन केअर कंपनीकडून एक कॉन्ट्रॅक्ट मिळाला आहे. या कॉन्ट्रॅक्ट अंतर्गत ही कंपनी विविध प्रकारच्या BPM सेवा प्रदान करणार आहे. यामध्ये कस्टमर सपोर्ट, लीड जनरेशन, बुकिंग आणि अपॉइंटमेंट इत्यादी कामांचा समावेश असेल.

महत्वाचं : म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते.  शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | Multibagger Stocks of One Point One Solutions Share Price 24 May 2024.

हॅशटॅग्स

#Multibagger Stocks(458)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x