4 May 2025 2:52 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Reliance Power Share Price | 1644% परतावा देणारा 40 रुपयांचा शेअर खरेदी करा, फायद्याची अपडेट - NSE: RPOWER Mazagon Dock Share Price | संपत्तीत भर पडेल, तब्बल 3475% परतावा देणारा शेअर खरेदी करून ठेवा - NSE: MAZDOCK Horoscope Today | 04 मे 2025, तुमच्यासाठी रविवारचा दिवस कसा असेल? तुमचे रविवारचे राशीभविष्य वाचून अंदाज घ्या Numerology Horoscope | खेळ आकड्यांचा, अंकज्योतिषशास्त्रानुसार रविवार 04 मे रोजी तुमचा दिवस कसा असेल जाणून घ्या Tata Steel Share Price | मजबूत शेअर! टॉप ब्रोकिंग फर्मने जाहीर केली पुढची टार्गेट प्राईस - NSE: TATASTEEL Tata Power Share Price | बिनधास्त पैसे गुंतवा, पश्चाताप नाही होणार, भविष्यातील पैशाची चणचण दूर होईल - NSE: TATAPOWER Vedanta Share Price | असे शेअर्स खरेदी करून ठेवा, भविष्यात पैशाची चिंता मिटेल, बक्कळ बँक बॅलन्स होईल - NSE: VEDL
x

मित्र Vs मैत्रीण

Story Friend Vs Girlfriend, Piyush Khandekar

मित्र = चल यार एक एक कटिंग पियू…!
मैत्रीण = ये तो बघ तुझ्याकडे बघतोय…!

मित्र = सोड एक मुलगी गेली तर जाऊ दे दुसरी भेटेल…!
मैत्रीण = तो नालायकच होता मी तुला आधीच सांगितलंय…!

मित्र = साल्या ती तुझी वाहिनी निट बघ…!
मैत्रीण = सगळे मुल चावटच असतात मेले…!

मित्र = आज पार्टी करू या का कॉकटेल ?
मैत्रीण = मी तुझ्या कडे येते अस सांगते घरी !

मित्र = मुडद्या जिवंत आहेस का अजून ?
मैत्रीण = काय गं किती उशीर ?

मित्र = साल्या भेटायला चाललो घडी घडी फोन नको करू….!
मैत्रीण = दर पाच मिनटांनी मला फोन कर……..!

मित्र = माझी गाडी घेऊन जा….!
मैत्रीण = माझी वस्तू नाही नेयची…!

असे काहीसे मित्र / मैत्रिणी आपल्या सर्वांचेच असतात…. पण एक, ते लाखात एक असतात… 

 

लेखक: पियुष खांडेकर

Story English Title: Friends Vs Girlfriend written by Piyush Khandekar on Maharashtranama.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

राहुन गेलेल्या बातम्या