!! तरी आज खंत नाही… भाग -(१) !!

तरी आज खंत नाही
लेखनी हरवली तरी
कोरले जातात शब्द
मनावर घाव उमटले जरी

सहन करुन अयुष्याच्या
शेवटी काय उरनार
पैसा, संपत्ती सर्वेकाही
मातीचे मोल मातीतच जानार

दुरावले नाते आपले
काही क्षणांच्या अविश्वासाने
जरी असलो आपन असमंजस
पुन्हा एकत्र येवु विश्वासाने

नाविण्याने सुरुवात करु
नात्यांच्या नाजुक साखळींची
जोडणी देवु तयांना
भावरस काव्याच्या ओळींची

नात्यांचे फ़ुल आपुले
सरत्या काळानुसार बहरेल
सोबत राहा तु फ़क्त
एव्हडेच तुला मागीतले

 

लेखक: पियुष खांडेकर

!! तरी आज खंत नाही…