25 March 2023 10:56 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
PPF Scheme Balance | खुशखबर! PPF मध्ये पैसे गुंतवणाऱ्यांच्या खात्यात 31 मार्चला पैसे ट्रान्सफर होणार, अधिक जाणून घ्या Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअरची 2023, 2024, 2025, 2030 मध्ये टार्गेट प्राईस किती असेल? तज्ज्ञांचं मत पहा आता निरव मोदी, ललित मोदी आणि मेहुल चोक्सी भारतात परतून स्वतःला OBC नेते घोषित करतील, भाजप त्यांचं स्वागत करेल - रवीश कुमार Gold Price Today | खुशखबर! आज सोन्याचे भाव धडाम झाले, पटापट तुमच्या शहरातील आजचे नवे दर तपासून घ्या SBI Bank mPassbook | पासबुक अपडेटसाठी आता SBI बँकेत जाण्याची गरज नाही, असं करा सहज ऑनलाईन अपडेट CIBIL Score | कर्जाचा EMI थकवल्याने डिफॉल्ट झाल्यावरही सिबिल स्कोर कसा सुधारू शकता पहा SIP Calculator | अशी SIP करा म्हणजे 4 वर्षांनंतर 15 लाख रुपयांची कार खरेदी करू शकाल, संपूर्ण गणित पहा
x

Viral Video | शाळेतील कार्यक्रमात मित्राचा डान्स पाहून त्याच्यावर पैसे उडवले, नंतर मास्तरांनी पकडून हाण-हाण हाणलं

Viral Video

Viral Video | प्रत्येकाच्या आयुष्यात शाळा आणि कॉलेजचे दिवस अविस्मरनीय असतात. शाळेतील माजा मस्तीची बात काही औरच असते. अशात शाळेतील स्नेहसंमेलनाचा सोहळा प्रत्येकाच्या आवडीचा असतो. या दिवसात सर्वच विद्यार्थी खुप आनंदी असतात. काही जण उत्फुर्तपणे खेळात सहभागी होतात. तर काही डान्स कॉंपीटीशनमध्ये सहभागी होतात. यात प्रत्येकाच्या अंगातील अभ्यासाव्यतीरिक्त असलेले कलागूण पाहायला मिळतात.

अशात सोशल मीडियावर असाच एका शाळेतील डान्सचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. यात एक मुलगा स्टेजवर मस्त डान्स करत आहे. समोर सर्व विद्यार्थी वर्ग बसला आहे. तसेच शिक्षक आणि सर्वजण त्याच्या डान्सचा आनंद घेत आहेत. यात मध्येच त्या मुलाचा एक मित्र स्टेजवर जातो आणि त्याच्यावरुण पैसे ओवाळतो.

हे पाहून शिक्षक चांगलेच संतापतात आणि त्या मुलाला मस्त छडी देतात. त्याला मारताना पाहून विद्यार्थ्यांमध्ये एकच धांदळ उडालेली दिसत आहे. शिक्षकांचा मार सर्वच विद्यार्थी खात असतात. मात्र काही विद्यार्थी जास्त अगाउपणा करतात त्यामुळे त्यांना चांगलाच चोप दिला जातो.

अशात शाळेतील मैत्री देखील अनोखी असते. यात प्रत्येकाचा एक तरी जिगरी यार म्हणजेच मित्र असतो. जो आपल्या मित्राच्या आनंदात आणि दुख:त नेहमी त्याच्या बरोबर असतो. अशीच काहीशी मैत्री या व्हिडीओत त्या दोन मुलांमध्ये दिसत आहे. हा व्हिडीओ आता सोशल मीडियावर खुप व्हायरल होत आहे.

अनेकांना या दोन मित्रांना पाहून त्यांची मैत्री आठवली आहे. तुम्हाला देखील त्यांना पाहून शाळेतील दिवसांची आठवण झाली असेल. हा व्हिडीओ पंजाब, लुधियाना येथील Alpine public school मधील आहे. Ludhiyana my city या फेसबूक पेजवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे. आता पर्यंत याला १ लाख ३० हजारांहून अधिक व्ह्यूव्ज मिळाले आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title : Funny Viral Video Ludhiana school program teacher beat student trending 04 November 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(135)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x