14 December 2024 8:50 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

VIDEO - उडणारी कार | जपानी कंपनीकडून पहिली चाचणी यशस्वीरित्या पूर्ण

Dream of flying car, Japan Skydrive, Successfully conducts test flight

टोकियो, २९ ऑगस्ट: लहानपणी कॉर्टुन बघताना तुम्ही उडणाऱ्या गाड्या पाहिल्या असतील आणि 21 व्या शतकात त्या फ्लायिंग कार्स सत्यात अवतरणार आहेत. जपानी कंपनी स्कायड्राईव्ह फ्लॉयिंग कार (SkyDrive Flying Car) बनवण्याच्या प्रोजेक्टवर काम करत असून ते आता एका महत्त्वाच्या टप्प्यावर पोहचले आहे. या फ्लॉयिंग कार्सची चाचणी करण्यात आली आहे. या कारमध्ये फक्त एका व्यक्तीला बसवून जमिनीपासून काही फूटांवर हवेत ही कार उडवण्यात आली. सुमारे 4 मिनिटे या कारची टेस्टिंग करण्यात आली. कंपनीची ही प्रगती बघता येत्या 3-4 वर्षात फ्लॉयिंग कार बाजारात उपलब्ध होऊ शकते, अशी माहिती कंपनीच्या सीईओंनी दिली आहे.

वेगवान आणि वेळेत पोहचवणाऱ्या वाहतुकीसाठी जपान प्रसिद्ध आहे. स्कायड्राईव्हचे हेड Tomohiro Fukuzawa यांनी सांगितले की, “जगातील 100 पेक्षा अधिक फ्लॉयिंग कार प्रोजेक्ट्सपैकी मोजक्याच प्रोजेक्टची चाचणी यशस्वी झाली आहे. खूप लोकांना ही गाडी चालवण्याची इच्छा असेल, अशी आशा आहे.” एका स्विफ्ट बाईकसारखी दिसणारी ही कार एका प्रवाशाला घेऊन यशस्वीरीत्या उडू शकते. या कारची स्टॅबिलिटी एका कम्प्युटरद्वारे हाताळली जाते. या कारचा रंग सफेद असून याचा पुढील भाग एका विमानासारखा दिसतो.

 

News English Summary: Japan’s SkyDrive Inc., among the myriads of flying ca’ projects around the world, has carried out a successful though modest test flight with one person aboard. In a video shown to reporters on Friday, a contraption that looked like a slick motorcycle with propellers lifted several feet (1-2 meters) off the ground, and hovered in a netted area for four minutes. Tomohiro Fukuzawa, who heads the SkyDrive effort, said he hopes “the flying car” can be made into a real-life product by 2023, but he acknowledged that making it safe was critical.

News English Title: Dream of flying car could get real as Japan Skydrive successfully conducts test flight News Latest Updates.

हॅशटॅग्स

#FlyingCar(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x