Google Chrome च्या सततच्या नोटिफिकेशनमुळे कंटाळलाय? | असं करा ब्लॉक - वाचा स्टेप्स

मुंबई, १२ जुलै | वेब ब्राउजर गुगल क्रोमचा वापर सर्वच लहान-मोठ्या कामांसाठी केला जातो. अनेक जण सर्च करण्यासाठी अधितर गुगल क्रोमचं ओपन करतात. गुगल नोटिफिकेशनमुळे नवे आर्टिकल वेळोवेळी मिळत असतात. परंतु सततचे नोटिफिकेशन काम करताना त्रासदायक ठरू शकतात. जर तुम्हालाही ही नोटिफिकेशनची समस्या नको असेल, तर गुगल क्रोमवर येणारे नोटिफिकेशन ब्लॉक करण्याचा पर्याय आहे.
काय आहे गुगल क्रोम नोटिफिकेशन:
युजर्सच्या लॅपटॉप, कंप्युटर, स्मार्टफोनमध्ये पॉपअपद्वारा वेबसाईटच्या आर्टिकलची लिंक पाठवली जाते. ज्यावेळी युजर्स एखाद्या वेबसाईटमध्ये पहिल्यांदा व्हिजिट करतात, त्यावेळी वेबसाईटच्या नोटिफिकेशनमध्ये विचारलं जातं, की जर युजर अॅग्री असेल, तर वेबसाईटमध्ये जेव्हा कधी कोणतं आर्टिकल येईल, त्यावेळी नोटिफिकेशन पाठवलं जाईल.
असं करा नोटिफिकेशन बंद:
* कंप्युटर किंवा लॅपटॉपमध्ये गुगल क्रोम ओपन करा.
* सर्वात वर उजव्या बाजूला सेटिंगचा पर्याय दिसेल, तो ओपन करा.
* आता प्रायव्हसी आणि सिक्योरिटीमध्ये जा. त्यानंतर साईट सेटिंग्सवर जा.
* त्यानंतर बाजूला दिसणाऱ्या नोटिफिकेशनला टर्न ऑफ करा. यामुळे तुम्हाला नोटिफिकेशन मिळणं बंद होईल.
महत्वाचं: तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि अशा प्रकारचे लेख/बातमी भविष्यात वाचण्यास आवडतील तर कृपया महाराष्ट्रनामाला न विसरता ‘फॉलो (Follow) ‘ करा. तुमच्या आवडी प्रमाणे विषय घेऊन लेख/बातमी लिहिणे आमच्या टीमला देखील खूप आवडेल आणि तुमची वाचनाची गोडी देखील त्यामुळे वाढेल. त्यामुळे आम्हाला नक्की फॉलो करा. महाराष्ट्रनामा नेहमीच वाचकाच्या पसंतीचे आणि निरनिराळ्या पण महत्वाच्या विषयांवरील लेख प्रसिद्ध करण्यास वचनबद्ध आहे. जर तुम्हाला आमचा हा लेख आवडला असेल तर तुमच्या मित्र मंडळीपर्यंत WhatsApp किंवा Facebook च्या माध्यमातून नक्की शेअर करा. तसेच अयोग्यविषयक प्रकाशित / प्रसारित केलेली बातमी /लेख केवळ आपल्या माहितीसाठी असतो. कृपया त्यांच्याशी संबंधित कोणत्याही वापरापूर्वी एखाद्या तज्ञाचा सल्ला घ्या.
News Title: How to block Google chrome notification details in Marathi news updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL