23 March 2023 5:46 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Motors Share Price | टाटा मोटर्स शेअर्स तेजीत, नवी टार्गेट प्राईस पाहून गुंतवणूक केल्यास कडक फायदा होईल Realme Narzo 50 5G | रियलमी Narzo 50 5G स्मार्टफोनवर 26% डिस्काउंट, जबरदस्त ऑफर्सबद्दल जाणून घ्या Apar Industries Share Price | चमत्कारी शेअर! 10000 रुपयांवर 20 लाख रुपये परतावा, गुंतवणूकदार कशी कमाई करत आहेत पहा Indigo Paints Share Price | हा शेअर 50 परतावा देईल, मोतीलाल ओसवाल फर्मने जाहीर केली टार्गेट प्राईस, फायदा उचला Gratuity Calculator | तुम्ही 7 वर्षे नोकरी केली असेल तर तुम्हाला किती लाख ग्रॅच्युइटीची रक्कम मिळेल? गणित जाणून घ्या SBC Exports Share Price | या पेनी शेअरमध्ये वाढ होतेय, शेअरची किंमत 17 रुपये, गुंतवणुक करण्याआधी डिटेल्स वाचा Sula Vineyards Share Price | दारू नव्हे तर या दारू कंपनीच्या शेअरची खरेदी करा, स्टॉक मजबूत परतावा देईल, डिटेल्स पहा
x

Funny Viral Video | जेव्हा अस्सल दारुडा बाईकवर बसतो, मग काय फक्त हसावं असंच घडतं, व्हिडिओ व्हायरल

Funny Viral Video

Funny Viral Video | सोशल मीडियावरही मद्यपींचे व्हिडिओ पाहायला मिळतात. त्याचे सर्व व्हिडिओ दररोज व्हायरल होत असतात. कधी अडचणींना सामोरं जावं लागतं, तर कधी आपल्या कारनाम्यानं ते लोकांना हसवतात. असाच एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक मद्यपी कसातरी बाईकवर बसण्याचा प्रयत्न करतो.

बसण्यासाठी खूप प्रयत्न करताना दिसतोय :
खरंतर हा व्हिडिओ अनेक युझर्सनी सोशल मीडियावर शेअर केला आहे. बाईकवर बसण्यासाठी हा तरुण किती मेहनत घेतोय, खरं तर हा स्ट्रगल होतो, असं मजेशीर कॅप्शनही लिहिण्यात आलं आहे. एक माणूस बाइकवर बसायला तयार झाला की दुसरा माणूस बसायचा प्रयत्न करतोय, असं दिसतं. हा दुसरा माणूस या व्हिडिओचा मद्यपी आहे.

बसताच डुलायला  लागतो 
या दुसऱ्या व्यक्तीने इतकी दारू प्यायली आहे की, त्याला बाईकवर बसायलाही जमत नाही. बसायला जाताच तो डगमगतो पण कसाबसा तो पुन्हा उभा राहतो आणि बाइकच्या जवळ जातो. त्याच्याकडे पाहून असे वाटते की आजूबाजूला जणू जोरदार हवा आहे आणि त्यामुळे तो डोलत असावा. मात्र वास्तविक दारू इतकी झाली आहे की त्याच्यासाठी सर्व पृथ्वी सध्या डोलत असावी अशा प्रतिक्रिया नेटिझन्स देतं आहेत.

तो बाईकवर चढतो पण..
दारूच्या नशेत तो प्रचंड डोलतो. शेवटी, तो कसातरी बाईकवर चढतो. चढताच तो पुन्हा डोलू लागतो आणि खाली पडतो. इतकंच नाही तर बाइक चालवणाऱ्या व्यक्तीला देखील स्वतःसोबत पडतो. बाइकवर बसण्याची अशी धडपड क्वचितच पाहायला मिळते. हा व्हिडिओ प्रचंड व्हायरल होत असून लोकही यावर प्रतिक्रिया देत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Funny Viral Video of drunker seating on bike on social media check details on 22 November 2022.

हॅशटॅग्स

#Funny Viral Video(1)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x