Video Viral | स्कुटी रस्त्यावरील साचलेल्या पाण्यात अडकूनही मुलगी खाली उतरायला तयार नव्हती, पण मुलाने स्कुटी ढकलताना असं घडलं आणि...

Video Viral | सोशल मीडियावरील गमतीशीर व्हिडीओ् पाहून हसू आवरने कठीन होऊन जाते. असाचं काहीसा प्रकार सध्या व्हिडीओच्या माध्यमातून इंटरनेटवर व्हायरल होत आहे. दरम्यान, सर्वत्र जोरदार पाऊस पडत आहे त्यामुळे ओढ्यापासून तलावांपर्यंत सर्व तुडुंब भरले आहेत. ओढा किंवा तलावांजवळ न जाण्याचे सरकारी कार्यालये अवाहन करत असताना काही नमुने असे असतात जे त्याच्या उलट करण्याचा प्रयत्न करतात.
व्हिडीओ तुफान व्हायरल
इंटरनेटवर व्हायरल होत असलेला व्हिडीओ एका मुलीचा आहे यामध्ये ती, रील बनवण्याच्या नादात पडते. पावसाच्या पाण्याने तुडुंब भरलेले उद्यान जिथे स्पष्टपणे विटा रचून दोन भाग केलेले दिसून येत आहेत तिथे ही मुलगी रील बनवण्यासाठी जाते गाण्याच्या तालावर नाचता नाचता ती दुसऱ्या बाजूस पाय ठेवते आणि खाली पडते.
बंद स्कूटीवर बसलेली गर्लफ्रेंड
व्हिडीओमध्ये तुम्ही पाहू शकता की, रोडवर तुंबलेल्या पाण्यामुळे या जोडप्याची गाडी अडकून बलसी आहे. ती मुलगी गाडी बसलेली आहे आणि तो मुलगा गाडीला किक मारत आहे तर एका वेळे नंतर त्याला गाडी धरणे अवघड होते आणि अचानक त्याच्या हातून गाडी सुटते, ती मुलगी स्वत:ला वाचवत उभी राहण्याचा प्रयत्न करते मात्र ती रोडवर भरलेल्या तुडुंब पाण्यामध्ये उभी राहू शकत नाही आणि खाली पाण्यामध्ये पडते. दरम्यान, या व्हिडीओवर यूजर्स कमेंट्सचा पाऊस पाडत आहेत.
यूजर्सच्या व्हिडीओला प्रतिक्रिया
व्हायरल झालेल्या व्हिडीओ पाहिल्यानंतर नाही म्हणता आपल्या चेहऱ्यावर हसू येतेच आहे. मुलगा स्कुटी सुरु करण्यासाठी प्रयत्न करत आहे आणि ती मुलगी खाली उतरण्याची तसदीही घेत नाही. मात्र ऐका वेळेनंतर त्यामुलाला स्कुटीचा तोल आवरेना आणि ती मुलगी खाली पडते हे पाहून तो मुलगाही हसू लागतो, हे दृष्य पाहिल्यानंतर कोणालाही हसू आवरणार नाही. यावर यूजर्सच्या गमतीशीर प्रतिक्रिया येत आहेत. व्हायरल होत असलेला व्हिडीओ कुठला आहे हे माहिती नाही, मात्र meemlogy नावाच्या पेजवर व्हिडिओ देखील अपलोड करण्यात आला आहे तसेच याला आतापर्यंत लाखो लाईक्स आणि व्ह्यूज मिळाले आहेत.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Girl’s raining dance video goes viral Checks details 19 september 2022
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Vodafone Idea Share Price | पेनी स्टॉक 5 टक्क्यांनी कोसळला, तज्ज्ञांनी सांगितलं स्टॉक Hold करा - NSE: IDEA
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
IREDA Share Price | पीएसयू शेअरमध्ये 4.81% घसरण, मल्टिबॅगर स्टॉक BUY, SELL की HOLD करावा? - NSE: IREDA
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर शेअर्समध्ये मोठी घसरण, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: ADANIPOWER
-
IRFC Share Price | पीएसयू रेल्वे स्टॉकमध्ये 4.97% घसरण; तज्ज्ञांनी काय दिला सल्ला? टार्गेट प्राईस अपडेट - NSE: IRFC
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर फोकसमध्ये, स्टॉक BUY, SELL की Hold करावा? - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Tata Power Share Price | टाटा पॉवर शेअर फोकसमध्ये, नेमकं कारण काय? टार्गेट जाणून घ्या - NSE: TATAPOWER
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL