Video Viral | आजकाल सोशल मीडियावर काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. गमतीगमती मध्ये टाकलेला व्हिडीओ काही सेकंदामध्येच मोठ्या प्रमाणात व्हायरल होऊन जातो. दरम्यान, सध्या इंटरनेटवर एक व्हिडीओ व्हायरल होत आहे ज्यामध्ये मुलगी लग्नानंतर रडताना दिसून येत आहे. मात्र यामध्ये काही सीन भावूक आहे तर काही सीन मुळे हसू आवरणार नाही. हा व्हिडीओ पाहून प्रेक्षक व्हिडीओचा आनंद घेत आहेत आणि प्रतिक्रिया देत आहेत.
वधू अचानक रडायची थांबली
लग्नाचा विधी झाल्यानंतर जेव्हा नवरीची पाठवणी करण्याची वेळ येते तेव्हा मुली आणि तिचे घरातले रडतात, या व्हिडीओमध्येही तु्म्हाला तेच पहायला मिळणार आहे. या व्हिडीओमध्ये तुम्हाला पहायला मिळणार आहे. या व्हिडीओमधील नववधू लग्नानंतर ढसाढसा रडत होती, तेवढ्यात तिची मैत्रीन जवळ आली आणि तिला शांत करण्यासाठी तिने कानात असे काही सांगितले की वधू लगेच गप्प बसली आणि हसायला लागली. खरंतर मैत्रिणीने नवरीच्या कानात म्हटलं की तिने रडणं थांबवावं नाहीतर मेकअप उतरेल. हे ऐकून वधू लगेच गप्प बसली हे पाहणे मजेशीर आहे.
व्हिडीओ झाला व्हायरल
दरम्यान, सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमधील मुलीचे सीन पाहून यूजर्स भरभरून प्रतिक्रिया देत आहेत. रडणाऱ्या वधूचा हा व्हिडिओ सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर खूप पाहिला जात आहे तर इन्स्टाग्रामवर funtaap नावाच्या पेजवरही ते अपलोड करण्यात आले आहे आणि हा व्हिडिओ नेटिझन्सना खूप आवडला आहे.
View this post on Instagram
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
News Title: Video Viral bride crying during wedding video trending on social media checks details 28 September 2022.
