15 December 2024 4:03 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Viral Video | पाण्यात दिसणारी ही कुठली मगरीची नवी प्रजाती?, व्हायरल व्हिडिओ पाहणाऱ्या अनेकांना व्हिडिओ पाहून धक्का बसला

Viral Video

Viral Video | कुत्र्यांचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात, मात्र आज व्हायरल होत असलेला कुत्र्याचा व्हिडिओ म्हणजे ‘डॉगी मगरी’चा व्हिडिओ आहे. आता तुम्ही विचार कराल की ही कुत्रा मगर काय आहे? तर मग आम्ही तुम्हाला सांगतो की, या व्हायरल व्हिडीओमध्ये एक कुत्रा पाण्यात अशा प्रकारे पडला आहे की, अनेक लोकांनी त्याला मगरीची नवी प्रजाती असं म्हटलं आहे. हा व्हिडिओ पाहून युझर्स खूप आश्चर्यचकित झाले असून या कुत्र्याच्या हालचाली पाहून ते हसत आहेत.

व्हायरल व्हिडीओमध्ये कुत्रा पाण्यात अशा प्रकारे पडला आहे की, त्याच्या शरीराचा बहुतांश भाग पाण्याखाली आहे आणि त्याची पाठ आणि डोकं पाण्याबाहेर दिसत आहे. जशी मगर जगते. कुत्रा मोठ्या मजेने पाण्याच्या आत बसला आहे आणि असे दिसते की तो खरोखर एक जलजीवा आहे. पाण्यात आरामात बसलेल्या या कुत्र्याची झोप खराब होते जेव्हा त्याचा एक साथीदार कुत्रा त्याच्याकडे धावत येतो.

हा व्हायरल व्हिडिओ Yoda4ever नावाच्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. ट्विटच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ब्रिटनमधील साऊथ वेल्समध्ये मगरीची एक नवीन प्रजाती सापडली आहे. या व्हिडिओला आतापर्यंत 1 कोटी 21 लाखांहून अधिक लोकांनी पाहिले असून सुमारे 35 हजार लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. त्यांचा कुत्राही अशी कृत्ये करतो आणि कुत्र्यांना पाण्यात राहणे आवडते, असे अनेक युझर्सनी सांगितले.

पहा व्हिडिओ :

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Dog enjoining in river water video trending on social media check details 27 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x