11 February 2025 11:48 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
IRB Infra Share Price | 52 आठवड्यांच्या नीचांकाजवळ पोहोचला आईआरबी इन्फ्रा शेअर, पुढे तेजी येणार का - NSE: IRB RVNL Share Price | 5 महिन्यात तुफान तेजीत परतावा देणारा शेअर सातत्याने घसरतोय, पुढे काय होणार – NSE: RVNL Gold Selling Tips | घरामधील जुनं सोनं विकण्याचा विचार करताय? तत्पूर्वी ही बातमी वाचा, कदाचित विचार बदलू शकतो Jio Finance Share Price | जवळपास 36 टक्क्यांनी घसरलेला जिओ फायनान्शिअल शेअर खरेदी करावा का? अपडेट जाणून घ्या - NSE: JIOFIN Tata Steel Share Price | पटापट घसरतोय टाटा स्टील शेअर, गुंतवणूकदारांसाठी आनंदाची बातमी, अपडेट जाणून घ्या - NSE: TATASTEEL NHPC Share Price | 100 रुपयांच्या पार जाणार हा 73 रुपयांचा पावर शेयर, की 50 रुपयांच्या खाली घसरणार? - NSE: NHPC Multibagger Mutual Fund | शेअर्स नको, या फंडाच्या स्कीममध्ये महिना 2000 रुपये बचतीवर मिळतील 2.47 कोटी रुपये
x

Viral Video | ...तर आजपासून हा आशिष शेलारही कुरेशी आहे, वांद्रे पश्चिमेकडील मुस्लिम मतांसाठी शेलारांनी स्वतःला 'कुरेशी' जाहीर केलं

Viral Video

Viral Video | शिवसेनेवर हिंदुत्वाच्या आडून आगपाखड करणारे भाजपचे अनेक नेते स्वतःच त्यांच्या राजकीय ट्रॅपमध्ये अडकल्याचं पाहायला मिळतंय. भारतीय जनता पक्षाचे मुंब अध्यक्ष आशिष शेलार यांचा एक व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. त्यावरुनच आता त्यांच्यावर टीका होऊ लागली आहे. शिवसेनेच्या खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा व्हिडीओ शेअर केला आहे. तसंच काँग्रेसकडूनही या व्हिडीओवरुन शेलारांवर निशाणा साधण्यात आला आहे.

तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहे :
या व्हिडीओमध्ये आशिष शेलार यांच्या भाषणातला काही भाग दाखवण्यात आला आहे. शेलार आपल्या भाषणात म्हणतायत की, “कुरेशी जर हाजी अराफत सारखा असेल, कुरेशी प्रामाणिकपणे काम करणारा, कोणालाही न घाबरणारा आणि फक्त देवापुढे नतमस्तक होणारा असेल तर आजपासून आशिष शेलारही कुरेशी आहे.

शेलारांचे कुरेशी बनायलाही तयार आहेत. शेलार यांच्या भाषणातला हा भाग महाराष्ट्र काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनीही ट्विट केला आहे. मला आशिष शेलारांचं हे भाषण आणि त्यांनी स्वतःचं केलेलं नामकरण आवडलं. तसंच त्यांनी महाराष्ट्रातल्या जनतेलाही शेलार यांचं भाषण आणि त्यांनी केलेलं नामकरण आवडलं का, असं विचारलं आहे.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video of Mumbai BJP MLA Aashish Shelar saying I am Qureshi check details 13 September 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x