14 December 2024 12:32 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Sarkari Yojana | महाराष्ट्राच्या रोजगार निर्मिती योजनेचा लाभ घ्या, तरुणांना मिळणार 50 लाख रुपयांची मदत, फायदा घ्या NHPC Share Price | NHPC शेअरची रेटिंग अपग्रेड, कंपनीबाबत अपडेट, तेजीचे संकेत, यापूर्वी 257% परतावा दिला - NSE: NHPC Multibagger Stocks | लक्ष्मी देवीची कृपा असलेला शेअर खरेदी करा, 5 दिवसात 100% परतावा दिला, संधी सोडू नका - NSE: MHLXMIRU IREDA Share Price | मल्टिबॅगर PSU शेअरबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, स्टॉक BUY, SELL की HOLD करावा - NSE: IREDA WhatsApp Update | लवकरच येणार व्हाट्सअपमध्ये नवीन अपडेट; मेसेज स्वतःहून होतील ट्रान्सलेट, नवीन फीचर जाणून घ्या Maruti Jimny Discount | मारुती जिमनीवर तब्बल 2.30 लाखांची सूट, लवकरात लवकर खरेदी करा, जबरदस्त ऑफर RVNL Share Price | बुलेट ट्रेनच्या तेजीने परतावा देणार RVNL शेअर, ब्रेकआऊटचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: RVNL
x

Viral Video | झटापटीत बिबट्या आणि कुत्रा दोघेही एकाच पाईपमध्ये अडकले, पुढे जे घडलं ते डोकं चक्रावणारं

Viral video

Viral Video | सोशल मीडियावर प्राण्यांचे अनेक व्हायरल व्हिडिओ तुम्ही आजवर पाहिले असतील. प्राणी शिकार किंवा एखादी मोठी झेप अशा अनेक व्हिडीओ सतत व्हायरल होत असतात. अशात आता एक असा व्हिडिओ समोर आला आहे जो पाहून तुम्हालाही हसू आवरणार नाही.

बिबट्या म्हणजे हिंस्र प्राणी. त्याच्या तावडीत कोणी सापडलं तर त्याची सुटका शक्यच नाही. मात्र एक कुत्रा बिबट्याच्या जबड्यातून सुखरूप बाहेर आहे आला आहे. व्हिडिओमध्ये सुरुवातीला वाघ कुत्र्याचा फडशा पडणार असं दिसत आहे. मात्र नंतर हा कुत्रा चलाखीने तेथून बाहेर पडतो.

कुत्र्याची शिकार करण्यासाठी बिबट्या त्याचा पाठलाग करत असतो. अशात शिकार करणार तितक्यात बिबट्या आणि कुत्रा दोघेही एका मोठ्या हौदात पडतात. येथे असलेल्या एका पाईपामध्ये हे दोघेही अडकतात. शिकार करताना बिबट्या तेथे असलेल्या पाईपामध्ये शिरतो. यावेळी कुत्रा देखील त्याच दिशेने जातो. कुत्र्याच्या फडशा पाडण्यासाठी बिबट्या पाईप आणि भिंत यामध्ये असलेल्या जागेत शिरतो खरा मात्र जाडजूड बिबट्याला तेथून काही बाहेर येता येत नाही. तो तिथेच अडकून राहतो.

बिबट्या अडकल्याने कुत्र्यांचं डोकं सुद्धा त्याच पाईपामध्ये अडकत. आता येथून बाहेर पडण्यासाठी दोघेही करत करतात. कुत्र्याला यावेळी बाहेर पडणे फार महत्वाचे वाटते. कारण जर बिबट्या तेथून बाहेर पडला तर तो बिबट्याला खाणार हे नक्की. अशात कुत्रा येथून आपली सुटका करून घेतो. तो सरळ बाहेर निघतो. बिबट्याच्या जबड्यात जीवन मिळाल्याप्रमाणे हा कुत्रा तेथून पळ काढतो.

मात्र बिबट्या तेथेच अडकून पडतो. घाईमध्ये बिबट्याच्या तोंडून शिकार देखील निसटते आणि तो तिथे आडकुन देखील पडतो. बिबट्या आणि कुत्र्याचा हा व्हिडिओ उधमसिंग नगरमधील जसपुरमधील गौरा फॉर्म येथील हा व्हिडिओ आहे. येथील काही व्यक्तींनी ही संपूर्ण घटना आपल्या फोनमध्ये रेकॉर्ड केली आहे. नेटकरी देखील हा व्हिडिओ पाहून यावर हसण्याचे ईमोजी शेअर करत आहेत.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral video of Tiger and Dog trending on social media check details on 07 April 2023.

हॅशटॅग्स

#Viral Video(163)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x