सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार

मुंबई, २३ सप्टेंबर : व्हॉट्सअॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअॅपचा देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.
WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, Expiring Media (एक्सपायरिंग मीडिया) या नावाने फोटो आणि व्हिडीओ स्वतः गायब करणारे फीचर लाँच करण्यात येणार आहे. हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडीओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसीव्हरने पाहिल्यानंतर ती मीडिया फाईल स्वतः गायब होईल.
📝 WhatsApp beta for Android 2.20.201.1: what’s new?
• WhatsApp is developing Expiring Media (Images, Videos and GIFs), like Instagram! The media will be self destructed after viewing it ⏱https://t.co/xTUCsJugKL
NOTE: The feature will be available in a future update.
— WABetaInfo (@WABetaInfo) September 21, 2020
News English Summary: WhatsApp is working on a new feature called Expiring Media, an extension of the Expiring Messages feature. When the user decides to send an expiring media (images, videos and GIFs), the media will disappear in the recipient’s phone, once he leaves the chat. When the feature will be enabled, the user can tap the new button to send the media with the expiration.
News English Title: Whatsapp Realtime chatting app will soon rolls out expiring media feature users Marathi News LIVE latest updates.
Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
संबंधित बातम्या
व्हिडिओ
-
VIDEO | सोमैयांच्या भंपक आरोपांचा इतिहास | ५'वी दिवाळी आली तरी अजित पवार-तटकरे बाहेरच
-
VIDEO | अमेरिकेत बायडन तर महाराष्ट्रात पवार यांची पावसातील सभा | पहा..
-
VIDEO | जलयुक्त शिवार योजना | फडणवीसांची फिरवाफिरवी | राज ठाकरेंकडून वास्तव
-
पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले तरी मोदी गप्प?
-
कोरोना रुग्णांच्या आरोग्य सेवांवरून राज्य सरकार गोधळलंय
-
महाराष्ट्रनामा कोरोना डॅशबोर्ड
-
महाराष्ट्र...कोरोना रुग्ण...बेड्स...राज्य सरकारचं वास्तव उघड
-
सोनू सूद लॉकडाउन दरम्यानचा खरंच देव आहे? जाणून घ्या सत्य
-
सरकारने पोलिसांवरील उपचारासाठी मरोळ PTS ताब्यात घ्यावं
राहुन गेलेल्या बातम्या
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअरबाबत तज्ज्ञांकडून फायद्याचे संकेत, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
NTPC Green Energy Share Price | हा पीएसयू शेअर देणार मजबूत परतावा, संयम पाळल्यास मोठी कमाई होईल - NSE: NTPCGREEN
-
Jio Finance Share Price | जिओ फायनान्शिअल शेअर्सबाबत तज्ज्ञांचा महत्वाचा सल्ला, टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN
-
RVNL Share Price | पीएसयू रेल्वे कंपनी शेअरबाबत फायद्याची अपडेट, अपसाईड टार्गेट प्राईस अपडेट - NSE: RVNL
-
Adani Power Share Price | अदानी पॉवर कंपनीचा शेअर देईल 39 टक्के परतावा, ही अपडेट जाणून घ्या - NSE: ADANIPOWER
-
NTPC Green Energy Share Price | 107 रुपयांचा शेअर 150 रुपये टार्गेट प्राईस गाठणार; अशी संधी सोडू नका - NSE: NTPCGREEN
-
Suzlon Share Price | तब्बल 2391 टक्के परतावा देणारा शेअर पुन्हा मालामाल करणार; फायद्याची अपडेट - NSE: SUZLON
-
BEL Share Price | मल्टिबॅगर डिफेन्स कंपनी शेअर प्राईसची दिशा ठरली, बिनधास्त खरेदी करावा असा शेअर - NSE: BEL
-
Jio Finance Share Price | रिलायन्स ग्रुपचा शेअर जबरदस्त परतावा देणार; ही आहे पुढची टार्गेट प्राईस - NSE: JIOFIN
-
IRFC Share Price | मल्टिबॅगर रेल्वे स्टॉक मालामाल करणार, शॉर्ट टर्म अपसाईड टार्गेट प्राईस जाणून घ्या - NSE: IRFC