27 July 2024 10:36 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Post Office Scheme | सरकारी योजनेत फायदाच फायदा! 95 रुपयांच्या बचतीवर मिळतील 14 लाख रुपये, संधी सोडू नका Reliance Power Share Price | कर्जमुक्त कंपनी रिलायन्स पॉवरचा शेअर 'पॉवर' दाखवणार, 29 रुपयांचा शेअर खरेदीला गर्दी Smart Investment | पैशाने पैसा बनवतो हा फॉर्म्युला, वयाच्या 40 आधीच स्वतःचा आलिशान फ्लॅट खरेदी करू शकाल OTT Most Watch Film | OTT वर सर्वाधिक पाहिले जात आहेत हे हिंदी चित्रपट, थ्रिलर सिनेमा टॉप ट्रेंडमध्ये Upcoming Movies | 15 ऑगस्टला बॉक्स ऑफिस धमाका; या चार सिनेमांची चित्रपटगृहात होणारं थेट भेट Bonus Share News | कमाईची संधी सोडू नका! ही कंपनी फ्री शेअर्स देणार, शॉर्ट टर्म मध्ये पैसा वाढवा HFCL Share Price | 5G संबंधित HFCL सहित या 5 शेअर्ससाठी BUY रेटिंग, पुढची टार्गेट प्राईस नोट करा
x

सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर | व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार

Whatsapp, Realtime chatting app, Media features, Marathi News ABP Maza

मुंबई, २३ सप्टेंबर : व्हॉट्सअ‍ॅपचा वापर हा मोठ्या प्रमाणात केला जातो. व्हॉट्सअ‍ॅपचा देखील नवनवीन फीचर्स आणून युजर्सचं चॅटिंग आणखी मजेशीर करत असतं. मात्र आता व्हॉट्सअ‍ॅपवर पाठलेले फोटो आणि व्हिडीओ गायब होणार आहेत. लवकरच युजर्सना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर मिळणार आहे. यामुळे मेसेज एका टाईम लिमिटच्या आतमध्ये ऑटो डिलीट होतील. युजर्संना सेल्फ डिस्ट्रिक्टिंग टेक्स्टसोबत सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फोटो आणि व्हिडीओ सुद्धा शेयर करण्याचा ऑप्शन मिळणार आहे.

WABetainfo ने दिलेल्या माहितीनुसार, Expiring Media (एक्सपायरिंग मीडिया) या नावाने फोटो आणि व्हिडीओ स्वतः गायब करणारे फीचर लाँच करण्यात येणार आहे. हे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग फीचर किंवा एक्सपायरिंग मेसेज फीचरचे एक एक्सटेंशन असणार आहे. युजर्संकडे सेल्फ डिस्ट्रिक्टिंग मेसेजच्या रुपाने फोटो, व्हिडीओ किंवा GIF फाइल पाठवण्याचा ऑप्शन असणार आहे. रिसीव्हरने पाहिल्यानंतर ती मीडिया फाईल स्वतः गायब होईल.

 

News English Summary: WhatsApp is working on a new feature called Expiring Media, an extension of the Expiring Messages feature. When the user decides to send an expiring media (images, videos and GIFs), the media will disappear in the recipient’s phone, once he leaves the chat. When the feature will be enabled, the user can tap the new button to send the media with the expiration.

News English Title: Whatsapp Realtime chatting app will soon rolls out expiring media feature users Marathi News LIVE latest updates.

हॅशटॅग्स

#Whatsapp(33)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x