 
						ITR-1 Form | आर्थिक वर्ष 2021-22 आणि करनिर्धारण वर्ष 2022-23 साठी एखाद्या व्यक्तीने आयकर विवरणपत्र भरण्याची शेवटची तारीख 31 जुलै 2022 आहे. त्यामुळे ज्या करदात्यांचे वार्षिक उत्पन्न 50 लाख रुपयांपेक्षा जास्त आहे, ते सर्व आयटीआर-1 फॉर्म भरू शकतात. चला जाणून घेऊया घरी बसल्यावर तुम्ही ते कसे फाइल करू शकता? त्याची प्रक्रिया काय आहे.
टप्प्याटप्याने समजून घ्या संपूर्ण प्रक्रिया :
1. सर्वात आधी Incometax.gov.in जाऊन लॉगइन करा.
2. ई फाईलमध्ये जाऊन इन्कम टॅक्स रिटर्न निवडा.
3. यानंतर मेन्यूमध्ये जाऊन इन्कम टॅक्स रिटर्न फाईल निवडा.
4. आर्थिक वर्ष 2021-22 निवडा.
5. ऑनलाईन फायलिंगची पद्धत निवडा.
6-. त्यानंतर व्यक्तीची निवड करा.
7. Let Get Start वर क्लिक करा.
8. आयटीआर दाखल करण्यासाठी आवश्यक कारण द्या. त्यानंतर Continue वर क्लिक करा.
9. वैयक्तिक माहिती, एकूण एकूण उत्पन्न, एकूण वजावट, भरलेला कर यासह पाच टॅब भरा.
10. यानंतर पाचही टॅबमध्ये कन्फर्म केलेला पर्याय दिसत आहे की नाही हे रिटर्न समरीमध्ये तपासून घ्या.
11- टॅक्स समरीवर जाऊन सर्व काही पाहा.
12. यानंतर डेकेलरेशन टॅबवर जाऊन सर्व डिटेल्स द्या.
13. सर्व माहिती पुन्हा तपासून प्रोसिड टू व्हॅलिडेशन पर्यायावर जा.
14. यानंतर ओटीपीद्वारे आधारची पडताळणी करा.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.
 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
                 
		 
		 
		 
		 
		 
		 
		 
		