15 December 2024 3:25 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Tata Technologies Share Price | टाटा टेक्नॉलॉजीज शेअर ओव्हरसोल्ड झोनमध्ये, तज्ज्ञांनी दिली टार्गेट प्राईस - NSE: TATATECH Jio Finance Share Price | जिओ फायनान्शियल शेअर ब्रेकआऊट देणार, तेजीचे संकेत, पुढची टार्गेट प्राईस नोट करा - NSE: JIOFIN IPO GMP | स्वस्त IPO आला रे, पहिल्याच दिवशी लॉटरी लागेल, ग्रे-मार्केटमध्ये धुमाकूळ, कमाईची मोठी संधी Redmi Note 14 Series | रेडमी Note 14 सिरीजची पहिली सेल; रेडमी Note 14 स्मार्टफोन फीचर्स आणि ऑफर जाणून घ्या Post Office Scheme | पोस्ट ऑफिसची फायद्याची योजना, गुंतवा केवळ 50,000 आणि परतावा मिळेल 14 लाख रुपये Sarkari Naukri | तरुणांनो इकडे लक्ष द्या; ठाणे महानगरपालिकेत नोकरी करण्याचं स्वप्न पूर्ण होणार; पटपट अर्ज करा Nippon India Mutual Fund | मार्ग श्रीमंतीचा, अनेक पटीने पैसा वाढवतील या फंडाच्या योजना, इथे पैशाने पैसा वाढवा
x

Suzlon Share Price | या शेअरने 4 वर्षात 2400% परतावा दिला, तर 4 महिन्यांत 91% कमाई, स्टॉक BUY करावा? - Marathi News

Suzlon Share Price

Suzlon Share Price | सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने मागील 4 वर्षांत आपल्या गुंतवणुकदारांना 2400 टक्के परतावा कमावून दिला आहे. गुरुवारी या कंपनीचे शेअर्स 2 टक्केपेक्षा जास्त वाढीसह 76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. नुकताच सुझलॉन एनर्जी कंपनीने (NSE: SUZLON) OE बिझनेस पार्कसोबत पुण्यातील कॉर्पोरेट ऑफिस वन अर्थ मालमत्ता विकण्यासाठी करार केला असल्याची माहिती दिली आहे. (सुझलॉन एनर्जी कंपनी अंश)

सुझलॉन एनर्जी हे कॉर्पोरेट ऑफिस 440 कोटी रुपयेला विकणार आहे. सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची 52 आठवड्यांची उच्चांक किंमत पातळी 84.40 रुपये होती. तर नीचांक किंमत पातळी 21.71 रुपये होती. 11 सप्टेंबर 2020 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 3.03 रुपये किमतीवर ट्रेड करत होता. आज सोमवार दिनांक 9 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 1.30 टक्के घसरणीसह 73.75 रुपये किमतीवर ट्रेड करत आहे.

5 सप्टेंबर 2024 रोजी या कंपनीचे शेअर्स 76 रुपये किमतीवर क्लोज झाले होते. जर तुम्ही 11 सप्टेंबर 2020 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्समध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या गुंतवणुकीचे मूल्य 25.07 लाख रुपये झाले असते. मागील 18 महिन्यांत सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणुकदारांना 793 टक्के परतावा कमावून दिला आहे.

3 मार्च 2013 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर 8.51 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 5 सप्टेंबर 2024 रोजी सुझलॉन एनर्जी स्टॉक 76 रुपये किमतीवर क्लोज झाला होता. मागील एका वर्षात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअर्सने आपल्या गुंतवणूकदारांचे पैसे 222 टक्के वाढवले आहे. 5 सप्टेंबर 2023 रोजी या कंपनीचे शेअर्स 23.61 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. 2024 या वर्षात सुझलॉन एनर्जी स्टॉक आतापर्यंत 97 टक्के वाढला आहे.

1 जानेवारी रोजी या कंपनीचे शेअर्स 38.48 रुपये किमतीवर ट्रेड करत होते. मागील 6 महिन्यात सुझलॉन एनर्जी कंपनीच्या शेअरची किंमत 87 टक्के वाढली आहे. या काळात हा स्टॉक 40.55 रुपयेवरून 76 रुपये किमतीवर पोहचला आहे. मागील 4 महिन्यांत सुझलॉन एनर्जी स्टॉक 91 टक्के वाढला आहे. 7 मे 2024 रोजी सुझलॉन एनर्जी कंपनीचे शेअर्स 39.78 रुपये किमतीवर ट्रेड करत होते.

Lates Marathi News : Suzlon Share Price 09 September 2024 Marathi News.

Disclaimer: Get latest updates on Stock Market & Business News. Find Nifty 50, Gift Nifty, Gift Nifty Live, SGX Nifty, SGX Nifty Futures Live, SGX Nifty Futures, NSE Option Chain, Option Chain NSE, BSE Sensex, BSE Share Price, Silver MCX, MCX option Chain, MCX Cotton Live, Gold MCX Breaking News Today बिझनेस ब्रेकिंग न्यूजसाठी महाराष्ट्रनामा Marathi News फॉलो करा.

हॅशटॅग्स

Suzlon Share Price(271)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x