1 May 2024 10:21 AM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
SBI Mutual Fund | पगारदारांनो! SBI च्या 5 मल्टिबॅगर SIP योजना सेव्ह करा, दरवर्षी पैसा वेगाने वाढवा Numerology Horoscope | 01 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे बुधवारचे राशिभविष्य | 01 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा बुधवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या PSU Stocks | या PSU शेअरने अल्पावधीत दिला 200% परतावा! कंपनीबाबत सकारात्मक अपडेटने शेअर्स खरेदीसाठी गर्दी Stocks To Buy | गुंतवणुकीसाठी हे टॉप 5 शेअर्स सेव्ह करा, झटपट 22 टक्केपर्यंत परतावा मिळेल REC Share Price | कमाईची संधी! 1 वर्षात 265% परतावा देणारा शेअर काही दिवसात देईल मोठा परतावा BHEL Share Price | मल्टिबॅगर PSU BHEL शेअरला 'या' प्राईसवर मजबूत सपोर्ट, तज्ज्ञांकडून टार्गेट प्राईस जाहीर
x

जिंद पोटनिवडणूक : काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला रिंगणात

जिंद : हरयाणातील जिंद विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सकाळी ७ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. तब्बल २१ उमेदवार या पोटनिवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यात काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला मैदानात उतरल्याने काँग्रेसने सुद्धा ही पोटनिवडणूक प्रतिष्टेची केली आहे. जिंद’ची जागा राखण्यासाठीच काँग्रेसने मोठा उमेदवार रिंगणात उतरवला आहे.

भाजपाकडून कृष्ण मिड्ढा, काँग्रेसचे रणदीप सुरजेवाला, इनेलोकडून उमेद सिंह रेढू आणि जजपाकडून दिग्विजय चौटाला यांच्यासह तब्बल एकवीस उमेदवार या पोटनिवडणुकीच्या रिंगणात आहेत. दरम्यान, ३१ जानेवारीला या निवडणुकीचा निकाल जाहीर होणार आहे. त्यानिमित्त काँग्रेसचे उमेदवार रणदीप सुरजेवाला यांनी आज सोमनाथ मंदिरात जाऊन देव दर्शन करत प्रार्थना सुद्धा केली.

हॅशटॅग्स

#Congress(527)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x