17 November 2019 9:43 PM
अँप डाउनलोड

ऑस्ट्रेलियन ओपन २०१९; सर्बियाचा नोव्हाक जोकोव्हिच ठरला विजेता

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सर्बियाच्या नोव्हाक जोकोव्हिचने फ्रेंच टेनिसपटू राफेल नदालचा पराभव करत पुरुष एकेरीच्या जेतेपदावर नाव कोरलं आहे. ६-३, ६-२, ६-३ अशा फरकाने ज्योकोविचने नदालला धूळ चारली आहे. या जेतेपदासह जोकोव्हिचने रॉजर फेडरर आणि रॉय इमर्सन यांचे विक्रम मोडीत काढत सातव्यांदा ऑस्ट्रेलियन टेनिस स्पर्धा जिंकण्याचा विक्रम केला आहे.

नोव्हाक जोकोव्हिचने काल झालेल्या सामन्यावर पुर्णपणे प्रभुत्व गाजवले. नदालचा सरळ ३ सेटमध्ये पराभव करत सामना ३-० च्या फरकाने जिंकला. तिन्ही सेटमध्ये नदालला त्याने डोकं वर काढण्याची एक सुद्धा संधी दिली नाही.

हॅशटॅग्स

#Australian Open 2019(1)

संबंधित बातम्या

व्हिडिओ

राहुन गेलेल्या बातम्या