2 May 2024 11:59 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Numerology Horoscope | 03 मे 2024 | तुमची जन्म तारीख किती? अंकज्योतिष शास्त्र सांगेल तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल Horoscope Today | तुमचे शुक्रवारचे राशिभविष्य | 03 मे 2024 | तुमच्या राशीनुसार तुमचा शुक्रवारचा दिवस कसा असेल जाणून घ्या Rekha Jhunjhunwala | अल्पावधीत 1511% परतावा देणारा शेअर रेखा झुनझुनवाला यांनी खरेदी केला, डोळे झाकुन पैसे गुंतवा PSU Stocks | मालामाल करणाऱ्या मल्टिबॅगर PSU शेअरसाठी तज्ज्ञांकडून BUY रेटिंग, स्टॉक खरेदीला ऑनलाईन गर्दी Bondada Share Price | कुबेर कृपा करणारा शेअर पुन्हा सुसाट तेजीत, 1 महिन्यात दिला 73% परतावा, खरेदी करणार? Trent Share Price | टाटा ग्रुपचा श्रीमंत करणारा शेअर! 5 वर्षांत दिला 1100 टक्के परतावा, तज्ज्ञांचा खरेदीचा सल्ला TRIL Share Price | पैशाचा पाऊस पाडणारा 6 रुपयाचा शेअर! अल्पावधीत अनेक पटीने परतावा मिळतोय
x

Viral Video | तुम्ही सहकुटुंब पिझ्झा ऑर्डर करून खाता?, त्याच पिझ्झा ब्रेडवर झाडू-पोछा लटकताना दिसला, व्हिडिओ व्हायरल

Viral Video

Viral Video | टीव्हीवरची जाहिरात असो किंवा पोस्टर पिझ्झा असो, प्रत्येकाच्या मनात मोह होईल अशा पद्धतीने पिझ्झा सादर केला जातो, पण या जाहिरातीतील तेजस्वी चेहऱ्यामागे कधी कधी काही दृश्ये दडलेली असतात की, अशा गोष्टी पाहिल्यानंतर कधीही अशा गोष्टी खाव्याशा वाटत नाहीत. जर तुम्हाला खात्री नसेल तर हा फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होताना पाहा.

स्वच्छतेचा दावा करणाऱ्या डॉमिनोजच्या किचनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल की पिझ्झा बेस बनवण्यासाठी पिठाचे गोळे ठेवले आहेत आणि त्यावर झाडू पोछा देखील लटकताना स्पष्ट दिसत आहे.

व्हिडिओकडे पाहून असं वाटतं की, जणू काही ते स्वयंपाकघर नाही तर स्टोअर रूम आहे. कर्मचाऱ्यांचे कपडे लटकत आहेत. पिझ्झा बेसच्या ट्रेच्या अगदी वर तसेच मोपवर एक झाडू लटकलेला आहे. आता साठवणुकीची योग्य व्यवस्था नसेल, तर झाडू मारण्यासाठी किमान एक कोपरा तरी निश्चित करावा. स्वच्छतेची ही साहित्ये बाजूला ठेवण्यात आली आहेत, ना पिझ्झाच्या वस्तू झाकण्यात आल्या आहेत. किमान त्यावर धूळ बसणार नाही याची सुद्धा काळजी घेतली जातं नाही.

हा व्हिडिओ बेंगळुरूचा असल्याचे सांगितले जात असले तरी तो डॉमिनोजचा आहे की नाही, याची अद्याप पुष्टी झालेली नाही. ज्यांनी हा व्हिडिओ शेअर केला आहे, त्यांनी या व्हिडिओचं वर्णन डॉमिनोज असं केलं आहे. मात्र, या डॉमिनोकडून कोणतेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. आता सोशल मीडिया या फोटोंसह संबंधित अधिकाऱ्यांना ट्विट करत आहे, जेणेकरून ते जे काही आउटलेट आहे, त्याची चौकशी केली जाईल आणि कठोर कारवाई केली जाईल.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title: Viral Video dominos kitchen video viral mops seen hanging near pizza dough check details 15 August 2022.

हॅशटॅग्स

#Viral Video(161)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या

x