11 May 2025 12:27 PM
अँप डाउनलोड
बातम्या फ्लॅश
Rama Steel Share Price | 9 रुपयांचा पेनी स्टॉक फोकस मध्ये, तज्ज्ञांनी दिले फायद्याचे संकेत - NSE: RAMASTEEL Infosys Share Price | IT शेअर मालामाल करणार; रॉकेट तेजीत होईल कमाई, स्वस्तात खरेदी करा - NSE: DATAPATTNS Data Patterns Share Price | रॉकेट तेजीत आहे हा शेअर, 4.35 टक्क्यांनी वाढला, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: DATAPATTNS BPCL Share Price | होय! तब्बल 44 टक्के परतावा देईल हा सरकारी कंपनीचा शेअर, टार्गेट प्राईस अपडेट - NSE: BPCL National Pension Scheme | पगारदारांना महिना 1000 रुपये गुंतवणुकीतून प्रति महिना 1 लाख रुपये फिक्स पेन्शन मिळणार Gratuity Money Amount | तुमचा महिना पगार किती? खाजगी कंपनी नोकरदारांना ग्रॅच्युईटीचे 1,06,731 रुपये मिळणार EPFO Pension Money | पगारदारांनो, तुम्हाला महिना रु.7500, रु.6429, रु.5357 की रु.4286 पेन्शन मिळणार? अपडेट आली
x

SBI Mutual Fund | एसबीआय फंडाच्या योजनेत गुंतवणूक करा, 5 वर्षांत मिळेल 37 टक्के पेक्षा जास्त परतावा, बँकेपेक्षा वेगाने पैसा वाढेल

SBI mutual fund

SBI Mutual Fund | SBI बचत निधीमध्ये गुंतवणूक करताना गुंतवणूकदारांना अनेक फायदे होतात. यात गुंतवणूक केल्यामुळे तुम्हाला कमी कालावधीत जबरदस्त नफा मिळेल. SBI ने आपल्या ग्राहकांसाठी बऱ्याच गुंतवणूक योजना सुरू केल्या आहेत ज्यातून लोकांना चांगला परतावा दिला जातो. आणि गुंतवणुकीची ही उत्तम संधी मिळते. आपण ज्या योजनेबद्दल चर्च करत आहोत ती आहे SBI बचत निधी योजना. चला तर मग सविस्तर जाणून घेऊ या योजनेबद्दल

एसबीआय बचत निधी योजना:
आपल्या प्रत्येकाला कमी वेळेत चांगली गुंतवणूक करून जास्त नफा मिळवायचा असतो. अल्पावधीत चांगल्या परताव्यासाठी लोक म्युच्युअल फंडांत गुंतवणूक करतात किंवा एक्विटी मार्केट मधील गुंतवणुकीत जास्त अवलंबून असतात, जिथे कमी कालावधीत चांगला नफा मिळतो. बाजारात अनेक प्रकारचे म्युच्युअल फंड योजना उपलब्ध आहेत, ज्यात गुंतवणूक करून तुम्ही बऱ्याच कमी कालावधीत एक नंबर परतावा मिळवू शकता. मात्र, कोणत्याही फंडात गुंतवणूक करण्यापूर्वी तुम्हाला काही मूलभूत संशोधन करणे गरजेचे आहे. जर तुम्ही सध्या कुठेतरी गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर, ह्या लेखात आम्ही तुम्हाला एक जबरदस्त योजनेची माहिती देणार आहोत. आम्ही या लेखात तुम्हाला एका अशा म्युच्युअल फंडांबद्दल सांगणार आहोत, ज्यात तुम्ही फक्त 5 वर्षात 37 टक्के पेक्षा जास्त परतावा मिळवू शकता. या बचत फंडाचे नाव SBI बचत निधी-डायरेक्ट प्लॅन ग्रोथ आहे.

SBI बचत निधीची सुरुवात :
स्टेट बँक सेव्हिंग फंड हा डेट मनी मार्केट फंड आहे. SBI बँकेने हा म्युचुअल फंड 2004 साली सुरू केला होता. या निधीची एकूण व्यवस्थापनाखालील मालमत्ता 24756.98 कोटी रुपये आहे. 30 मार्च 2022 रोजी त्याचे निव्वळ मालमत्ता मूल्य 35.5508 कोटी रुपये होते. या फंडाने मागील काही काळात आपल्या गुंतवणूकदारांना घसघशीत परतावा दिला आहे.

रेटिंग नुसार मूल्यमापन :
रेटिंग एजन्सी क्रिसिल आणि व्हॅल्यू रिसर्चने SBI बचत निधीला अनुक्रमे 3 आणि 4 स्टार रेटिंग दिली आहे. या योजनेत किमान गुंतवणूक मर्यादा 500 रुपये आहे. फक्त 500 जमा करून तुम्ही या योजनेत गुंतवणूक सुरू करू शकता. या योजने कोणताही लॉक इन पीरियड नाही. ज्या लोकांना कमी कालावधीत चांगला परतावा हवा आहे, आणि जे थोडीफार जोखीम पत्करू शकतात, ते लोक या फंडात गुंतवणूक करून जाबरदस्त परतावा मिळवू शकतात.

गुंतवणुकीवर मिळणारा परतावा :
SBI बचत निधीने मागील एका वर्षात 3.99 टक्के वार्षिक व्याज दराने परतावा दिला आहे. मागील दोन वर्षांत SBI बचत निधिने तब्बल 9.88 टक्के परतावा दिला आहे. तर दर वार्षिक सरासरी आधारावर 4.82 टक्के इतका परतावा दिला आहे. मागील तीन वर्षांत या योजनेने 18.35 टक्के आणि पाच वर्षांत 37.05 टक्के परतावा मिळवून दिला आहे. दुसरीकडे, SIP माध्यमातून एका वर्षात 2.16 टक्के व्याज परतावा दिला आहे, तर फक्त 2 वर्षात 4.37 टक्के परतावा दिला आहे. मागील 3 वर्षाचा परतावा दर 7.61 टक्के होता आणि 5 वर्षाचा परतावा दर सुमारे 15.85 टक्के होता.

महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

News Title | SBI Mutual Fund investment for short term return on 20 August 2022.

Disclaimer: म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.

हॅशटॅग्स

SBI mutual fund(195)

संबंधित बातम्या

राहुन गेलेल्या बातम्या