
Multibagger Stock | आज आम्ही तुम्हाला अशा एका जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना मालामाल केले आहे. तुम्ही जर आता शेअर बाजारात पैसे गुंतवण्याची योजना करत असाल तर तुमच्यासाठी आम्ही या लेखात एक जबरदस्त स्टॉक ची माहिती देणार आहोत. लेखात आम्ही तुम्हाला एका अशा जबरदस्त शेअरबद्दल माहिती देणार आहोत, ज्याने आपल्या भागधारकांना आणि गुंतवणूकदारांना अक्षरशः लखपती नाही तर करोडपती बनवले आहे. गुंतवणूकदारांचे फक्त एक लाख रुपयांचे अवघ्या काही वर्षांत किती तरी पट जास्त कोटीत रूपांतर झाले आहे. आपल्या ज्या स्टॉक बद्दल चर्चा करत आहोत तो आहे “सेरा सॅनिटरीवेअर” .
मागील काही वर्षात या शेअर मध्ये इतकी प्रचंड वाढ पाहायला मिळाली आहे की, शेअरची किंमत फक्त 10 रुपयांच्या पातळीवरून तब्बल 4725 रुपये जाऊन पोहोचली आहे. या एकूण काळात शेअरने आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तब्बल 47150 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
5 वर्षांत 2735 टक्क्यांची वाढ :
मागील 5 वर्षांत या कंपनीच्या शेअरची किंमत 2,735 रुपयेवरून 4,725 पर्यंत गेली आहे. या कालावधीत शेअर्सनी आपल्या गुंतवणूकदारांना आणि भागधारकांना तब्बल 75 टक्के परतावा मिळवून दिला आहे. त्याच वेळी, मागील 10 वर्षात, स्टॉक 300 रुकायेच्या किंमत पातळीवरून तब्बल 4725 रुपये प्रती शेअरच्या पातळीपर्यंत गेला आहे. या कालावधीत शेअर्सनी तब्बल 1,475 टक्के परतावा मिळवून दिला आहे.
15 वर्षात 47150 टक्के परतावा :
त्याचप्रमाणे, मागील 15 वर्षांत ह्या मल्टीबॅगर स्टॉकने आपल्या 70 रुपयेच्या किमती थेट 4,725 रुपयेच्या किमतीवर उदी मारली आहे. मागील दीड दशकात ह्या स्टॉक मध्ये तब्बल 6,650 टक्क्यांची वाढ पाहायला मिळाली आहे. त्याचप्रमाणे, मागील दोन दशकांत, हा मल्टीबॅगर स्टॉक 10 रुपये प्रती शेअर किमतीच्या पातळीवरून 4,725 रुपये प्रती शेअर किंमत पातळीपर्यंत वाढला आहे. या कालावधीत हा स्टॉक तब्बल 47,150 टक्के वाढला आहे.
गुंतवणूकदार झाले करोडपती :
जर तुम्ही वर्षभरापूर्वी या शेअरमध्ये फक्त 1 लाख रुपये गुंतवले असते, तर तुमचे 1 लाख रुपये आज 1.02 लाख रुपये झाले असते. त्याचप्रमाणे जर तुम्ही 10 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख गुंतवले लावले असते तर आज तुमचा एकूण नफा 15.75 लाख रुपये झाला असता. त्याचप्रमाणे जर तुम्ही 15 वर्षांपूर्वी या स्टॉकमध्ये 1 लाख रुपये लावले असते तर आज तुमच्या 1 लाख रुपयेवर तुम्हाला 1.34 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
20 वर्षात 9.44 कोटी परतावा :
ज्या स्टॉकने दीर्घकाळात आपल्या गुंतवणूकदारांना जबरदस्त परतावा दिला आहे. जर तुम्ही 20 वर्षांपूर्वी या शेअरमध्ये 1 लाख रुपये टाकले असते, तर आज तुमच्या 1 लाख रुपये गुंतवणुकीवर तुम्हाला 9.44 कोटी रुपये परतावा मिळाला असता.
महत्वाचं : तुम्हाला हा लेख/बातमी आवडली असेल तर नक्की शेअर करा आणि महाराष्ट्रनामाला फॉलो करा. तसेच शेअर बाजारातील गुंतवणुकीसंदर्भात तज्ज्ञांनी दिलेल्या सल्ल्याशी आमचा काहीही संबंध नाही. शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी तुमच्या आर्थिक सल्लागाराचा सल्ला नक्की घ्या. शेअर खरेदी/विक्री हा बाजार तज्ज्ञांचा सल्ला आहे. म्युच्युअल फंड आणि शेअर बाजारातील गुंतवणूक ही जोखमींवर आधारित असते. त्यामुळे कोणत्याही आर्थिक नुकसानीस महाराष्ट्रनामा डॉट कॉम जबाबदार राहणार नाही.